बाजारतळावर खुलेआम हातभट्टी विक्री करणार्‍याला पोलिसांनी पकडले

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सावेडी उपनगरातील यशोदानगरच्या बाजारतळ परिसरात खुलेआम गावठी हातभट्टी दारूची विक्री करणार्‍याला तोफखाना पोलिसांनी छापा टाकून पकडले. विशाल अरूण शिंदे (वय 29 रा. पद्मानगर, पाईपलाईन रोड, सावेडी) असे दारू विक्री करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून हातभट्टी दारू जप्त केली आहे. पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून हातभट्टीची विक्री … Read more

अहमदनगर ब्रेकींग: महिला फोनवर बोलत होती, तरूणाने केले असे कृत्य…

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- घराबाहेर फोनवर बोलत उभ्या असलेल्या महिलेला शिवीगाळ करत तिच्याशी गैरवर्तन करणार्‍या तरूणाविरूद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय खरात (रा. बिशप लॉयर्ड कॉलनी, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. सावेडी उपनगरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. … Read more

येथे दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट; दोन दिवसात चार चोरल्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- शहरासह, उपनगर व नगर तालुक्यातून दुचाकी, चारचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरूच असून दोन दिवसामध्ये चार दुचाकी चोरीला गेल्या असल्याच्या फिर्यादी संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावरील चाँदबीबी महालाजवळून तेजस किशोर उगले (रा. जेऊर ता. नेवासा) याची दुचाकी रविवारी सायंकाळी चोरीला गेली. उगले यांनी नगर तालुका पोलीस … Read more