गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ बँका देताय सर्वात स्वस्त होम लोन, व्याजदर कमी आणि प्रोसेसिंग चार्जवरही मिळतेय सूट

home loan

Home Loan : प्रत्येकाचं आपलं स्वतःचं, हक्काचं घर असावं असे एक स्वप्न असतं. मात्र प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करताना अडचणी येतात. सर्वात मोठी अडचण असते ती पैशांची. प्रत्येकाची एवढी सेविंग नसते की ते एकरकमी घर खरेदी करू शकतात किंवा तयार करू शकतात. अशा परिस्थितीत अनेकजण घरासाठी कर्ज काढण्याचा विचार करतात. मात्र होम लोन घेण्यापूर्वी त्यावर … Read more