SBI च्या ग्राहकांनो लक्ष द्या ! इंटरनेट बँकिंग, योनो, युपीआय सेवा बंद राहणार
अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना दिली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या विकेंडला एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा प्रभावित राहणार आहे. एसबीआयने आपल्या ट्विटर हँडवरून ही माहिती दिली आहे. यामध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाईट, योनो बिझनेस आणि युपीआय सारख्या सेवा असणार आहेत. … Read more