राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु अन बंद राहणार? जाणून घ्या एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या असून यामध्ये बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतचे वर्ग सुरु राहणार आहे. मात्र अद्यापही राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. तसेच अद्यापही काही … Read more

कोरोनाचा कहर ! या जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे राज्य पुन्हा एकदा कठोर निर्बंधाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. यातच अनेक ठिकाणी शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात पहिली ते पाचवी पर्यंत सर्व माध्यमांच्या शाळा … Read more

सर्वात मोठी बातमी : ‘या’ प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी कोरोनाबाधित खबरदारी म्हणून ‘काही दिवस’ शाळा बंद

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  कोरोनामुळे जवळपास मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. मात्र आता लसीकरनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.(Ahmednagar Corona)  त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.मात्र तरी देखील पाथर्डी तालुक्यात पाच … Read more