आठवड्यानंतरच शाळा सुरू होणार
अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेताना स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याकारणाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय आठवडाभर लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात पुढील … Read more