Venus Transit in Scorpio : 25 डिसेंबरपासून ‘या’ 4 राशींचा गोल्डन टाईम सुरु, नोकरी-व्यवसायात होईल प्रगती !
Venus Transit in Scorpio : ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह एका विशिष्ट काळानंतर आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही होतो. अशातच आनंद, सुख, सौंदर्य आणि ऐशोआरामाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह आता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम काही राशींवर दिसून येणार आहे. जेव्हा-जेव्हा शुक्र आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचे 12 राशींवर सकारात्मक … Read more