Senior Citizen : ज्येष्ठ नागरिक असाल तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक, मिळतील बंपर व्याज!
Senior Citizen : मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असू शकते कारण सध्या अनेक बँका ठेवींवर उच्च व्याजदर देत आहेत. सामान्य नागरिकांपेक्षा या बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर अधिक व्याज देत आहेत. जर ज्येष्ठ नागरिक एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील तर ते या … Read more