Bank Closed: ग्राहकांना धक्का ! आरबीआयने आजपासून कायमची बंद केली ‘ही’ मोठी बँक ; जाणून घ्या तुमचे पैसे कसे निघणार ?

Bank Closed: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी सांगितले की, कर्जदात्याकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने त्यांनी पुणेस्थित सेवा विकास सहकारी बँक लिमिटेडचा (Sewa Vikas Sahakari Bank Ltd) परवाना रद्द (license canceled) केला आहे. हे पण वाचा :-  Festive Season : सणासुदीच्या काळात ‘ह्या’ बँका देणार सर्वसामान्यांना दिलासा ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता … Read more