ShahajiBapu Patil : संजय राऊतांचे आडनाव बदला, शहाजीबापू पाटील यांची मागणी..

ShahajiBapu Patil : सध्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार आरोप टीका सुरू आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे आडनाव बदलून संजय आगलावे … Read more

शहाजी बापू पाटील दुर्घटनेतून थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं??

मुंबई : शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली आणि राज्यात नवे सरकार स्थापन झाले. बंडखोरीनंतर एका डायलॉगने फेमस झालेले बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे दुर्घनेतून थोडक्यात बाचवले आहेत. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. आकाशवाणी आमदार निवासातील शहाजीबापू पाटीलांची रूम आहे. या रूमच्या छाताचा काही भाग … Read more

‘काय झाडी..’वाल्या शहाजीबापूंवर कोसळले मोठे संकट, पण…

Maharashtra news: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद’, या एका डॉयलॉगमुळे प्रसिदधीच्या झोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर मुंबईत मोठे संकट कोसळले होते. मात्र, त्यातून ते थोडक्यात बचावले.मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील आमदार पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. त्यावेळी आपल्या रूममध्येच होते. रूममधील बेडवर … Read more