Shambhuraj Desai : मोठी बातमी! छगन भुजबळ यांच्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनाही कोरोनाची लागण, रुग्ण वाढले
Shambhuraj Desai : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचे दिसून येते आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा … Read more