पक्ष सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्याला शरद पवारांची श्रद्धाजंली ! म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News : एकेकाळचे कट्टर समर्थक मात्र, नंतर पक्ष सोडून गेलेले राष्ट्रवादीतील आपले जुने सहकारी, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दलल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्या कोल्हे यांच्या निधनानं सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला … Read more