विधीज्ञ सदावर्तेंचा अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ नेत्यावर निशाणा
अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले पाहिजे, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही, असे स्पष्ट करत यापुढे संप तीव्र केला जाईल, असा इशारा विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. विधीज्ञ सदावर्ते यांनी आज अहमदनगरमधील तारकपूर आगारातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाविषयी पत्रकारांसमाेर बाजू मांडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा … Read more





