सुजय विखेंच्या रेमडेसिवीर प्रकरणामुळे शरद पवार, रोहित पवार ही अडचणीत !
अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा व वाटप केल्याप्रकरणात अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत, याचिकाकर्त्यांनी दुरुस्ती अर्ज दाखल केला. एका बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आमदार रोहित पवार माजी आमदार शिरीष चौधरी, … Read more








