Sharad Pawar : कृषिमंत्रीपदाच्या काळात काय केलं ? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं !

Sharad Pawar

Sharad Pawar : शिर्डीत असताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न केला. दरम्यान आता शरद पवारांनी आता पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. शरद पवारांनी थेट 2004 ते 2014 या कार्यकाळात कृषीमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची आकडेवारी सादर केली. या आकडेवारीच्या माध्यमातून शरद … Read more

Sharad Pawar : कांदा उत्पादक शेतकरीदेखील अडचणीत, शरद पवारांनी केली ही मोठी मागणी

Sharad Pawar

Sharad Pawar : सध्या राज्यात कांद्याच्या जो प्रश्न निर्माण झाला आहे, त्याला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. सरकारने कांदा खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्याचा परिणाम कांदा व्यावसायिकांवर झाला आहे. कांदा उत्पादक शेतकरीदेखील अडचणीत आला आहे. त्यामुळे हे ४० टक्के निर्यात शुल्क सरकारने काढावे, अशी आमची मागणी आहे, असे प्रतिपादन … Read more

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लवकरच अहमदनगरमध्ये येणार !

Sharad Pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात झालेल्या फुटीनंतर राज्याचा दौरा सुरु केला असून लवकरच शरद पवार यांची नगर जिल्ह्यात सभा होणार आहे. तसे संकेत त्यांनी मुंबईतील बैठकीनंतर दिले आहेत. तसेच नगर जिल्ह्यात चिंता नसावी, असेही ते म्हणाल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी … Read more

नाही अंबानी,नाही अदानी लवासाचे मालक आहेत हे उद्योगपती! वाचा त्यांची ए टू झेड माहिती

ajay harinaath singh

बऱ्याच वर्षापासून आपण लवासा या सिटीचे नाव ऐकले असेल. हे भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन असून हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे ड्रीम सिटी म्हणून देखील ओळखले जाते. हे ठिकाण अतिशय नयन रम्य असून अतिशय सुंदररित्या हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. लवासा सिटी बसवण्याच्या बाबतीतली पार्श्वभूमी पाहिली तर  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदेश दौऱ्यावर … Read more

Ahmednagar Politics : आमदार आशुतोष काळे म्हणतात अजितदादांना पाठिंबा, मात्र शरद पवारांचा आशीर्वादही कायम

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील भेटलो. त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम आहे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. शनिवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार काळे बोलत होते. रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही, … Read more

अनेकांनी सोडली शरद पवारांची साथ ! पण पन्नास वर्षांपासून हा व्यक्ती आहे आहे सावली सारखा उभा,वाचा कोण गामा ?

sharad pawar

   मागच्या वर्षी शिवसेनेत बंडाळी झाली आणि तोच कित्ता काही दिवसा अगोदर राष्ट्रवादी पक्षात घडला. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतून एक गट बाहेर पडला व शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. राष्ट्रवादीचे या फुटलेल्या गटामध्ये प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यासारखे शरद पवारांच्या अगदी निकटवर्तीय समजले जाणाऱ्या नेत्यांचा देखील समावेश आहे. इतके शरद पवारांचे … Read more

ते परत येणार असतील, तर मी माझे राजकारण थांबवतो

Maharashtra News

Maharashtra News : जर काही लोकांना वाटत असेल की, शरद पवार यांना बडव्यांनी घेरले, तर मी येवल्याला जाऊन शरद पवार यांना सांगून माझे राजकारण थांबवतो. पक्ष सोडून गेलेल्या त्या सर्वांनी परत यावे, असे भावनिक आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केले. केवळ मीच नव्हे तर जयंत पाटील यांच्याशीही बोलतो. तेही बाजूला होतील. ते … Read more

…म्हणूनच शरद पवारांची सुरुवात माझ्यापासून !

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षात येणारा मी पहिला नेता होतो. त्यामुळेच शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून नवी सुरुवात माझ्या येवला मतदारसंघातून केली, अशी उपरोधिक टीका राज्याचे कॅबिनेट केली. मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पवारांच्या सर्वात जवळचा मी असल्यामुळे त्यांच्याकडून असे होणे स्वाभाविक होते. येवल्यातील सभेत पवारांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर … Read more

Sharad Pawar Net Worth: शरद पवारांची एकूण संपत्ती किती ? पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Sharad Pawar Net Worth:  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या 24 वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते मात्र आता त्यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्याची संधी मला दीर्घकाळ मिळाल्याचे … Read more

Sharad Pawar : ‘शरद पवार यांचे नुसत नाव ऐकले तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा’

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने टीका करत आहेत. यावरून अनेकदा राजकीय वाद वाढतो. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मिटकरी म्हणाले, शरद पवार यांचे नुसत नाव ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग … Read more

Sharad Pawar : ‘पवारांना कर्नाटकला, बॉर्डरवर सोडले तरी कुणी ओळखणार नाही, मात्र मोदींकडे बघा..’

Sharad Pawar : भाजप गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, पाकिस्तानमधील तरुण म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. आपण भाग्यवान आहोत मोदींच्या सत्तेत राहतोय. भावी पंतप्रधान असा काही विषय नसतो का? ज्यांचे खासदार आहेत ते पंतप्रधान होतील का? पवारांना जर कर्नाटकला मास्क घालून सोडलं तर कुणी … Read more

Atul Bhatkhalkar : ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या सल्ल्याने आता नवा पक्ष स्थापन करावा’

Atul Bhatkhalkar : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप लोकप्रिय आहेत, असे वाटते ना, आताच दोन पोटनिवडणुका झाल्यात एकाही ठिकाणी निवडणूक लढवायला मिळाली नाही. यांना मुंबई महापालिकेत आणि महाराष्ट्रातही किंमत नाही. यांचा पक्ष राहिला नाही, एवढे ताकदवान आणि लोकप्रिय आहेत तर शरद पवार … Read more

Sharad pawar : शरद पवारांच्या घरी दिल्लीत खलबत, राजकीय घडामोडींना वेग, नेमकं काय शिजतंय?

Sharad pawar : दिल्लीत रात्री राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाच्या विषयांवर खलबत होत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी अनेक बडे नेते उपस्थित होते. यामुळे यामध्ये काय ठरलं यावरून पुढील राजकारणाची दिशा समजणार आहे. देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार … Read more

Sharad Pawar : राजकारणातील मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष दर्जा धोक्यात? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय….

Sharad Pawar : एखाद्या राजकीय पक्षाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये किमान सहा टक्के मते मिळाल्यास तो ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून ओळखला जातो. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय पक्ष’ या दर्जाचा … Read more

Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंनी घेतले शरद पवारांचे नाव, मग अख्खी राष्ट्रवादी दादा भुसेंवर तुटून पडली….

Dada Bhuse : राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना शरद पवारांचे नाव घेतले. यामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यामुळे राष्ट्रवादीचे सर्व आमदार आक्रमक झाले. दादा भुसे म्हणाले की, महागद्दार संजय राऊत यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. पण या प्रकरणाची चौकशी … Read more

Rajinikanth : रजनीकांतने घेतली शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण

Rajinikanth : सध्या राज्याच्या राजकारण अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात कसे समीकरण असणार याबाबत अजूनही काही ठरले नाही. असे असताना दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे. रजनीकांत वानखेडे स्टेडिअममध्ये हजर होत त्यांनी … Read more

Sharad Pawar : देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो, राष्ट्रवादीची घोषणा, ठाकरे म्हणाले, आधी गावपातळीवर …

Sharad Pawar : सध्या राज्यात महाविकास आघाडीने भाजप विरोधात एकत्र येत आता राज्यभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील यांच्यासह बडे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे भाषण करत असताना एक घटना घडली. राष्ट्रवादी … Read more

Udayanaraje : नागालॅंडमध्ये ठरलं तसं इथंही ठरेल, पण, वेट अँड वॉच, उदयनराजेंच्या वक्तव्याने खळबळ..

Udayanaraje : सातारचे खासदार उदयनराजे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. ते म्हणाले, नागालॅंडमधील बैठकीला मी नव्हतो, असे सांगून तिथं ठरलं तसं उद्या इथंही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मला माहिती नाही. पण, वेट अँड वॉच, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी … Read more