9 रुपयाच्या ‘या’ स्टॉकने गेल्या एका वर्षात दिला 300% हून अधिकचा परतावा ! एका वर्षातच गुंतवणूकदार झाले लखपती
Share Market Multibagger Stock : शेअर बाजारात नेहमीच चढ-उतार पाहायला मिळते. बाजारातील ही चढ-उतार मात्र काही लोकांसाठी फायदेशीर ठरते तर काही लोकांना याचा फटका बसतो. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी लागते. तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन आणि बाजाराचा योग्य अभ्यास करून गुंतवणूक करावी लागते. तज्ञ लोक सांगतात की शेअर बाजारात लॉन्ग टर्म मध्ये … Read more