Share Market Success Story: शेअर बाजारात 5 लाख गुंतवणुकीतून 2200 कोटींची कमाई! वाचा अनिल गोयल यांनी कसे केले शक्य?

anil goyal

Share Market Success Story:- अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. या केलेल्या गुंतवणुकी मधून आपल्याला चांगला परतावा मिळेल ही प्रत्येकाची अपेक्षा असते. या अनुषंगाने जर आपण शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विचार केला तर अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु प्रत्येकाला शेअर बाजारातून केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा किंवा खूप चांगला पैसा मिळेल असे होताना … Read more

Share Market Investment: मोदींची लोकसभेत हॅट्रिकची शक्यता! त्यामुळे ‘या’ कंपन्यांच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांना मिळेल तुफान परतावा

share market tips

Share Market Investment:- शेअर मार्केटमध्ये बरेच जण गुंतवणूक करत असतात. शेअर मार्केटच्या व्यवहारामध्ये काय मच चढ-उतार होत असते हे आपल्याला माहित आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडींचा परिणाम हा शेअर बाजारावर होत असतो. या घडामोडींच्या अनुषंगाने कधी कधी शेअर बाजार प्रचंड प्रमाणात घसरतो तर कधीकधी खूप मोठ्या प्रमाणावर उच्चांकी पातळी गाठतो. या … Read more

Share Market Update: ‘हे’ शेअर्स देत आहेत गुंतवणूकदारांना एका दिवसात 20 टक्क्याचा परतावा! वाचा यादी

share market update

Share Market Update:- शेअर बाजाराने काल म्हणजेच ४ डिसेंबर रोजी एक नवीन विक्रमी पातळी गाठली असून सेन्सेक्सने प्रथमच 68 हजारांची पातळी ओलांडली होती. 954 अंकांच्या वाढीसह 68 हजार 435 च्या पातळीवर उघडला. अगदी सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये शेअर बाजारातील जे सर्व तीस शेअर्स आहेत ते वाढताना दिसत होते. तसेच निफ्टीने देखील काल 20500 ची पातळी ओलांडली आहे. … Read more

Share Market News: तुमच्याजवळ पैसे तयार ठेवा! 20 वर्षानंतर येत आहे टाटा ग्रुपचा आयपीओ,नका सोडू पैसे कमावण्याची संधी

share market news

Share Market News:- दिवाळीचा कालावधी सुरू असून देशांतर्गत शेअर बाजाराने देशांतर्गत उत्तम अशी सुरुवात केलेली असून मुहूर्तांच्या व्यवहारांमध्ये बीएसई सेंसेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोनही निर्देशांक तेजीमध्ये राहिले होते. शेअर मार्केटचा विचार केला तर दिवाळी बाजारासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. कारण दिवाळीच्या दिवशी देशातील व्यापारी वर्ग संपत्तीची देवी म्हणून लक्ष्मीची पूजा करतात व या दृष्टिकोनातून … Read more