ओमायक्रॉनच्या दहशतीने गुंतवणूकदारांना बसला तब्बल ७ लाख कोटींचा फटका
अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णसंख्येतील तीव्र स्वरूपाच्या वाढीने जगभरातील भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी धसका घेतला आणि त्याचा परिणाम म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी शेअर बाजार कोसळला.(Share Market)(Omicron ) सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांचे मोठे नुकसान झाले. सेन्सेक्स १,१८९.७३ अंशांनी आपटला आणि ५५,८२२.०१ वर दिवसअखेर त्याने विश्रांती घेतली. तर निफ्टीमधील … Read more