‘त्यांनी’ पंचवीस वर्षे फक्त कामांची जाहिरातबाजी केली…?

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :- गावातील मुख्य रस्ते डांबरीकरण करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आवश्यक रस्ते बनवणे गरजेचे आहेत. परंतु त्यांनी कोणतेही काम न करता पंचवीस वर्षे फक्त कामांची जाहिरातबाजी केली. अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केली. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. … Read more

बाजार समिती मधील भ्रष्टाचाराची पत्रक गावोगावी वाटा ; शिवसेना पदाधिकाऱ्याने दिले आदेश

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. यातच शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी शिवसैनिकांना काही महत्वाचे आदेश दिले आहे. प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीची मते महत्वाची आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याच … Read more