बाबो..! शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी तब्बल ‘इतके’ अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

'So many' applications for 21 posts of Shikshak Bank

Shikshak Bank: नुकताच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुका (Ahmednagar District Primary Teachers Bank Elections) जाहीर झाले आहे. या निवडणुकीचा निकाल (Election results) २५ जुलै रोजी लागणार आहे. मात्र यापूर्वीच जिल्ह्याचा तापमान चांगलाच वाढला आहे. जिल्हा शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी तब्बल ८६२ अर्ज दाखल झाल्याने जिल्हयाच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत ११ जुलैला माघार घेतल्यानंतर … Read more

शिक्षक बँक : सत्ताधाऱ्यांचे आत्मक्लेष तर विरोधकांचे घंटानाद आंदोलन..!

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  गुरुमाऊली मंडळाच्या अध्यक्षांनी स्वमंडळाच्या चेअरमनने बँकेत चालवलेला भ्रष्टाचार पाहून आत्मक्लेष करण्याचे जाहीर केले. हे नसलेला मोठेपणा दाखवण्याचा केविलवाणा प्रयोग आहे. असे प्रतिपादन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी केले . गुरुकुल मंडळाच्या वतीने छेडलेल्या घंटानाद आंदोलनात शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन केले. यावेळी ते म्हणाले … Read more