अहमदनगरचे खड्डे पोहोचले थेट मुंबईत ! खड्ड्यांच्या फोटोंचे जाहीर प्रदर्शन…

Ahmednagar News:नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यासारख्या मूलभूत प्रश्नावर मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानात उपोषण सुरु झाले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरकरांच्या खड्डेमुक्त शहराच्या मागणीसाठी मुंबईत एल्गार करीत शिंदे – फडणवीस सरकारचे लक्ष वेधले आहे. कर भरणाऱ्या नगरकरांना साधे रस्ते सुद्धा न मिळणे ही शरमेची बाब आहे. शहराचे नेतृत्व करणाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नगरकरांसाठी मला मुंबई गाठावी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा विभाजनाबद्दल महसूलमंत्री ना.विखे पाटील म्हणाले…

Ahmednagar News:काँग्रेस हा वास्तवापासून दूर गेलेला पक्ष आहे. विसंगतीमुळे काँग्रेसची काय गती झाली, हे देश पाहतो आहे. गांधी परिवारातील व्यक्तीव्यतिरिक्त तेथे अध्यक्षपदासाठी स्पर्धकच नाही. सत्तेच्या काळात जनहिताचे निर्णय घेतले नाही म्हणून त्यांची ही अवस्था झाली असल्याचे महसूलमंत्री ना. विखे पाटील म्हणाले. तसेच याचा परिणाम म्हणून काँग्रेस आत्मक्लेश करीत पदयात्रा काढणार आहे काय? असा सवाल करत … Read more

‘त्यांना’ विखे नावाचे वावडे…? महसूलमंत्र्यांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Maharashtra News :गोदावरी खोऱ्यात आवर्षणामुळे पाण्याची मोठी तुट असते. त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा शिवाराला दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून वाया जाणारे पाणी तुटीच्या खोऱ्यात आणण्यासाठी पाणी परिषदेच्या माध्यमातून लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता देशमुख यांच्यासारख्यांनी मोठा संघर्ष केला. त्याचे फलित म्हणून … Read more

कसली धास्ती? अब्दुल सत्तारांनी दिल्ली गाठली

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार सध्या दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती आहे. शिंदे फडणवीस यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ यादीतून सत्तार यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. याची कुणकुण लागल्यामुळेच अब्दुल सत्तार धावत दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहेत. नव्या … Read more