Shirdi News : मराठा आरक्षणप्रश्नी आज शिर्डी शहर बंद ! साईभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून…
Shirdi News : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ व पाठिंब्यासाठी शिर्डी शहरात रविवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. आज सोमवारी शिर्डी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. समाज बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. साईबाबा मंदिर व संस्थान व्यवस्था सुरू राहणार आहे. साईभक्तांची गैरसोय … Read more