साईबाबांच्या दरबारातील गैरप्रकार उघड करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-साई मंदिर परिसरात भाविकांचे बाईट घेतले आणि गर्दी जमा केली म्हणून एक वृत्त वाहिनीच्या तीन पत्रकारांवर साई संस्थांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पत्रकार नितीन ओझा व मुकुल कुलकर्णी व व कॅमेरामन या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई संस्थानाचे उप कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या … Read more

कामांकडे दुर्लक्ष करून सेलिब्रेटींमागे फिरू नका; साईसंस्थांचा कर्मचाऱ्यांना इशारा

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरात व्हीआयपी किंवा सेलिब्रिटी आल्यानंतर काही कर्मचारी या लोकांच्या मागे मागे फिरताना दिसतात. त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे संस्थांनचे कायम किंवा कंत्राटी कामगार कामाव्यतिरिक्त सेलिब्रिटी किंवा व्हीआयपी लोकांबरोबर श्री साई मंदिर किंवा परिसरात फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर व त्यांच्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश … Read more

साईबाबा संस्थानकडून पत्रकारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा…

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी दोन महिन्यांपूर्वी श्रीसाई मंदिराच्या परिसरात चित्रीकरण व वृत्तांकन केल्याप्रकरणी एबीपी माझाच्या दोघा प्रतिनिधींसह एका कॅमेरामनवर शासकीय कामात अडथळा आणणे व साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याप्रकरणी फिर्याद … Read more

मंदिर खुले झाल्यापासून ७१ दिवसांत साईबाबांच्या झोळीत आलेत ‘इतके’ कोटींचे दान !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- लॉकडाउनच्या प्रदीर्घ काळानंतर साईबाबांचे मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यानंतर ७१ दिवसात सुमारे १२ लाख २ हजार १६२ भाविकांनी दर्शन घेतले. या काळात भाविकांनी साईंच्या झोळीत सुमारे ३२ कोटी ३ लाख ४२ हजार ९०० रुपयांचे भरभरून दानही अर्पण केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देश- विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा समाधी … Read more

खुनाच्या प्रकरणातील आरोपी पुण्यातून पळाला

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- शिर्डीतील एका खून प्रकरणातील आरोपीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हाच आरोपी आज सकाळच्या सुमारास पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. समीर अक्रम शेख (रा. शिर्डी) असे पळून गेलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शिर्डी येथील एका खून प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. पुण्यातील बंडगार्डन पोलीस … Read more

शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- शिर्डी शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जवळच राहणाऱ्या ओकार प्रकाश मल्हार वय २० याने २६जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बळजबरी करत जवळच असलेल्या रिकाम्या खोलीत नेऊन धमकी देत अत्याचार केला. अशी फिर्याद तिच्याआईने पोलिसात दिल्यामुळे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी … Read more

लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- शिर्डी पोलिस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांना सोमवार (दि.२५) रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहेत. विशेष म्हणजे ‘पोलीस ठाण्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली तर थेट वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधावा’, अशा स्वरूपाचा फलक शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दहा दिवसांपूर्वी लावण्यात आला होता. काल सोमवार दि. 25 रोजी दुपारी … Read more

शिर्डी मतदारसंघ देश पातळीवरील एकमेव उदाहरण – आ. विखे

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शिर्डी मतदारसंघातील सुमारे १ लाख ४७ हजार नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत अपघात विमा योजना सहा वर्षाची झाली. अखंडीतपणे सुरू असलेल्या या योजनेचा आजपर्यंत १७० कुटूंबियांना 3 कोटी रूपयांचा लाभ मिळाला असून, या योजनेच्या माध्यमातून नागरीकांना सामाजिक सुरक्षा देणारा शिर्डी मतदारसंघ देश पातळीवरील एकमेव उदाहरण ठरले आहे. अशी माहिती … Read more

स्वछता अभियान ! शिर्डी नगरपंचायतच्या वतीने नाल्याची सफाई

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-जगभरातून साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या शिर्डीमध्ये स्वछता मोहीम राबवणीयात आली आहे. शिर्डी नगरपंचायतच्या वतीने स्वच्छ सव्र्हेक्षण व माझी वसुंधरा अभियान गतीमान करण्यात आले आहे. या अभियानंतर्गत नालासफाई करण्यात आली. केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात जल, वायू, आकाश, अग्नी, … Read more

शिर्डी येथील भिक्षेकऱ्यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- गेल्या महिन्यातच साई मंदिर खुले झाले असले तरी कोविडचा धोका अद्याप संपलेला नाही. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिसांना शिर्डीतील भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस, नगरपंचायत व साई संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी ३३ पुरुष व १२ महिला भिक्षेकऱ्यांवर कारवाई करून त्यांना … Read more

दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू; शिर्डीतील घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-शिर्डी परिसरात बाजारातळ भागातून एका अनोळखी ५५ वर्षांच्या इसमास तो गंभीर स्थितीत असल्याचे लक्षात आल्याने श्रीसाइंबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला डॉक्टरांनी तपासले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला होता. याप्रकरणी शिर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हा इसम कोण? त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा पुढील तपास … Read more

शिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  शिर्डी मतदारसंघ व संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी मंत्री आमदार विखे पाटील गटाकडे असलेल्या चिंचपूर, शेडगाव, झरेकाठी व पानोडी या ग्रामपंचायती थोरात गटाकडे गेल्या, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यातील कनोली व मनोली ग्रामपंचायत विखे गटाने खेचून आणल्या. खळी ग्रामपंचायतीत मंत्री थोरात व … Read more

शिर्डीतील गैरप्रकार टाळण्यासाठी साईबाबा मंदिर प्रशासनाचे भाविकांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दर्शनासाठी सशुल्क पासची सोय करण्यात आली आहे. मात्र सशुल्क पासेसच्या धोरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. पासेसचा आता धंदा होऊ लागला आहे. २०० रुपयांचा पास … Read more

शिर्डीत सव्वा लाखाची सोन्याची चैन चोरीस

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- विजयवाडा येथून शिर्डीत साडबाबांच्या दर्शनाला आलेल्या साईभक्तांचे सव्वा लाखाची सोन्याचे चैन चोरीस गेली आहे. याबावत अभिषेक कामनागरा जयकुमार श्रीराम वय २२ रा. वाहू सेंटर, विजयवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण आणि आजी व कोटा अंजली हे साइं अन्रपूर्णछत्र, शिडी येथे झोपण्यासाठी जात असताना आजी व कोटा अंजली … Read more

साईंच्या दरबारी भाविकांची लूट; दर्शनाच्या पासचा काळाबाजार

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. मात्र साई संस्थानने नियोजन करताना अनेक त्रुटी राहिल्याने शिर्डीत सशुल्क पासेसच्या धोरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. पासेसचा … Read more

ग्रामपंचायत निवडणूक निकालाबाबत माजीमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- शिर्डी मतदार संघात सातत्‍याने सुरु असलेल्‍या विकास प्रक्रीयेला ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांनी चांगले पाठबळ दिले. सर्वसामान्‍य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून अव्‍याहतपणे सुरु असलेल्‍या विकास कामांवर मतदारांनी या निकालातून शिक्‍कामोर्तब केले असल्‍याची प्रतिक्रीया भाजपाचे जेष्‍ठानेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. संगमनेर तालुक्‍यातील समाविष्‍ठ असलेल्‍या गावांपैकी ८ ग्रामपंचायतींसह राहाता तालुक्‍यातील २५ … Read more

हलगर्जीपणा पडला महागात; साई संस्थानचे प्रकाशन अधीक्षक निलंबित

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-देशभऱ ख्याती असलेले शिर्डी येथील साईमंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र संस्थांनातील एक हलगर्जीपणाचा कारभार नुकताच उघड्यावर आला आहे. साई संस्थान दरवर्षी भाविकांच्या सुविधेसाठी दिनदर्शिका व डायरी व बाबांचे फोटोचे कॅलेंडर छापून भाविकांना अल्पदरात उपलब्ध करून देत असते. मात्र यावर्षी डायर्‍या व कॅलेंडर मिळाल्या नसल्याने देश विदेशातील अनेक … Read more

शिर्डीत माणूसकीची भावना जपत अंत्यविधीसाठी मोफत सरपण देणार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- नगरपंचायतीच्या वतीने शिर्डी नगरपंचायत हद्दीत होणाऱ्या अंत्यविधीसाठी यापुढे मोफत सरपण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे. याबाबतच्या खर्चासाठी वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितला. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे व सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्याशी … Read more