या तालुक्यात रुक्मिणी मातेच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी केली विटंबना

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना शिर्डी येथील जुन्या पिंपळवाडी रोडलगत वैदूवाडीमध्ये घडली आहे.(shirdi) यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे कृत्य करणार्‍यांंवर कारवाईचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी येथील जुन्या … Read more

साईभक्तांसाठी महत्वाची बातमी… 31 डिसेंबर रोजी मंदिर ‘या’ वेळेत बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नव्या निर्बंधानुसार रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(saibaba) यामुळे 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान राज्य शासनाने 7 ऑक्टोबरपासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुली करण्याचे … Read more

निवडणुकीची रणधुमाळी ! पारनेर, कर्जतसह अकोले, शिर्डीत उद्या फेरसोडत

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Election)  अकोले, शिर्डी, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीसाठी निवडणुकीच्या निमित्ताने ओबीसींच्या आरक्षीत असलेल्या जागा आता खुल्या प्रवर्गासाठी होत आहेत. या निर्णयामुळे या जागेतील सर्वसाधारण/सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत ठेवावयाच्या जागांसाठी गुरूवार दि. 23 … Read more

साईंच्या दर्शनासह आरतीच्या वेळात बदल नको; शिर्डीकरांचे अध्यक्ष काळेंना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  गविख्यात असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Shirdi Sai Baba) शिर्डी येथील साईबाबांची काकड आरती, दिवसभरातील आरत्या व दर्शनाची वेळ पूर्वीप्रमाणेच निश्चित करावी यामध्ये कोणताही बदल करू नये, याविषयावर तातडीने कारवाई करून साई संस्थानला योग्य ते निर्देश करावेत, अशी मागणी शिर्डी … Read more

चार वाहनांच्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  नगर-मनमाड महामार्गावर गुहा गावाजवळील गुहापाटाच्या पुढे चार वाहनांच्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. ठार झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.(Ahmednagar accident news) गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात दहा जण जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डीहून शिंगणापूरकडे साईभक्तांना घेऊन जाणारी भाडेपट्ट्याने चालणारी क्रूजर … Read more

जिल्हा पोलिस दलातील पन्नास हवालदार झाले सहाय्यक उप पोलीस निरीक्षक

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस दलामध्ये काम करत असताना वेळ काळाचे बंधन न पाळता तसेच दिवस-रात्र ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अखंड सदरक्षणाय खलनिग्रहणाय निग्रहाने उराशी बाळगून कार्यरत असलेल्या जिल्हा पोलीस दलात दलासाठी बुधवार दिवस आनंददायी ठरला तब्बल 50 कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पदोन्नती मिळाली.(Deputy Inspector Police)  … Read more

आता आरतीच्या वेळे व्यतिरिक्त साईबाबांचे मुख दर्शन घेता येणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- साईभक्तांसाठी अत्यंत महत्वाची तसेच आनंदाची माहिती समोर येत आहे. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने साईंच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकरिता आज दिनांक 16 डिसेंबर पासून सकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत आरतीच्या वेळे व्यतिरिक्त मुख दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येत आहे.(Sai Baba Darshan)  याबाबतची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री … Read more

वादग्रस्त विधानावरून शिर्डीत उद्भवलेल्या वादावर सीईओ बानायत यांची माफी

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाग्यश्री बानायत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात साईबाबा विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. बानायत यांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत मला ज्यांनी माहिती दिली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या वादग्रस्त … Read more

शिर्डी नगरपंचायत निवडणुक ! ‘त्या’ दोन उमेदवारांना बिनविरोध करावे

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत दाखल दोन उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मागे न घेतल्यामुळे सौ.अनिता सुरेश आरणे व सुरेश काळू आरणे या दोन उमेदवारांना बिनविरोध करण्याची परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मागितली आहे.(Nagar Panchayat elections)  याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शिर्डी नगरपंचायत निवडणूक राज्य … Read more

Sai baba mandir : साईबाबा मंदिर उघडण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे प्रस्ताव

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- काही अटी व शर्तीवर साई मंदिर (Sai baba mandir)उघडण्यास परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असून संस्थांनच्या आरोग्य सेवेचे नूतनीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यास नवीन विश्वस्त मंडळ प्राधान्य देणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांनी दिली. साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळावर निवड झाल्याबद्दल सुरेश वाबळे,सचिन … Read more

दुर्मिळ खंड्या पक्षी आढळून आला जखमी अवस्थेत

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- शिर्डी शहरातील पानमळा परिसरात दुर्मिळ खंड्या पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला होता. हा पक्षी आढळून आला त्याठिकाणी राहणाऱ्या एकाने याबाबत राहाता व कोपरगाव तालुक्यातील वनविभाग खात्याला याची माहिती दिली. वन कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी यर्त या पक्षाची पाहणी केली आणि उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्नालयात हलविण्यात आले. याबाबत अधिक … Read more

वीज कनेक्शन तोडण्याचा तुघलकी निर्णय विज वितरण कंपनीने तात्‍काळ मागे घ्‍यावा- आ.राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  शिर्डी येथील हॉटेल व्यावसायिक आणि इतर छोट्या मोठ्या दुकानदारांचे वीज कनेक्शन तोडण्याचा तुघलकी निर्णय विज वितरण कंपनीने तात्‍काळ मागे घ्‍यावा आशी मागणी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंघल यांना पत्र पाठवून शिर्डी येथील हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या मोठ्या दुकानदारांसमोर कोव्हीड … Read more

भविष्यात शिर्डी सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जाईल !

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राज्य पतसंस्था फेडरेशनने लॉकडाऊन काळातही उल्लेखनिय काम केले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे पतसंस्था फेडरेशनला नुकतेच शासनाची अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच फेडरेशनला पूर्ण राज्यात १०१ चे वसूलीचे दाखले देण्याची परवानगी नुकातीचे राज्य शासनाने दिली आहे. ही अहवाल सालातील सर्वात मोठी उपलब्धी … Read more

इतर व्यवसाय सुरू आहेत, मग मंदिरच बंद का?

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  जिल्हातील सर्व व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र,शिर्डीतील साईमंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. साई मंदिरावरच शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने साई मंदिर खुले करण्याची मागणी शिर्डीकरांनी केली आहे. जिल्ह्यात बाकी सर्व आस्थापना सुरू आहेत, इतर व्यवसाय सुरू आहेत, मग मंदिरच बंद का, असा … Read more

पॉलिशच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांचे दागिने केले लंपास!

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी आम्ही सेल्समन असून सोन्याचे दागिने व देव पॉलिश करून देतो असे सांगत. शिर्डीलगतच असलेल्या सावळीविहीर येथील एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली आहे. विद्या शशांक मालसे (वय ६३) असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालसे या घरी असताना ११ वाजेच्या … Read more

५० टक्‍के फी माफ करण्‍याच्‍या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या विचारांचीच प्रेरणा – आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने या शैक्षणिक वर्षासाठी ५० टक्‍के फी माफ करण्‍याच्‍या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या विचारांचीच प्रेरणा असल्‍याचे प्रतिपादन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने या शैक्षणिक वर्षात व्‍यवसायीक महाविद्यालयात प्रवेश घेणा-या शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी … Read more

क्राईम ब्रेकिंग : ‘त्या’ हत्या प्रकरणातील तिघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- शिर्डीतील बांधकाम मजूर हत्याकांडातील पसार झालेले तिघे आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगावातून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या गुन्ह्यातील एकूण सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले. शिर्डीतील बांधकाम मजूर राजेंद्र आंतवन धिवर याची शिर्डीत अज्ञात इसमांनी धारदार शस्राने हत्या … Read more

भाविकांना दर्शनासाठी शिर्डीचे साईबाबा मंदिराचे कुलूप उघडा

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- देशभरातील साई भक्तांना साई दर्शनाची आस लागलेली असून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर राज्य सरकारने नियमावली तयार करून शिर्डीचे साईबाबा समाधी मंदीर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा व माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी केली आहे. दीड वर्षापासून साई बाबांचे मंदीर कोरोनामुळे सरकारने भाविकांसाठी बंद केल्याने … Read more