‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व’वरून ब्राम्हण समाज आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Maharashtra news :- शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याविरूद्ध ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. “आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, या राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे. खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा नगरमध्ये दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी … Read more

केडगाव दुहेरी हत्याकांड; सरकारी वकिल म्हणून ‘यांची’ होणार नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :- केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासह विविध मागण्याबाबत समाधान झाल्याने कोतकर व ठुबे कुटुंबियांनी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण उपसभापती ना. डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या मध्यस्थीने मागे घेतले आहे. महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याचा खंडपीठाकडून जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24  :-महिलेवर अत्याचार करून पसार झालेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे (रा. जेऊर ता. नगर) याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नामंजूर केला आहे. यामुळे मोकाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केल्याने मोकाटेने जामिनासाठी औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. तेथेही जामीन अर्ज नामंजूर … Read more

शिवसेना आता शरद पवारांची बी टीम, शरद पवारांचे चमचे… अनिल बोंडे यांची शिवसेनेवर घणाघाती टीका

अमरावती : MIM ने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस ला (Congress) जेव्हापासून आघाडीत समावून घेण्याची ऑफर दिली आहे. तेव्हापासून शिवसेनेवर (Shiv Sena) हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीकेची झोड उठली आहे. आता भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, … Read more

‘त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये’, “२०१९ ची निवडणुक शिवसेनेने मोदींचा फोटो लावून जिंकली”; फडणवीसांची शिवसेनेवर घणाघाती टीका

पुणे : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी २०१९ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शिवसेनेने कशी जिंकली हे सांगत शिवसेनेवर आरोप देखील केला आहे. एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला एमआयएम पक्षला आघाडीत घेण्याची ऑफर दिली आहे. त्यावरून … Read more

“मी बोललो होतो, पण ते झाले नाही…शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार”; रामदास आठवलेंची शिवसेनेवर टीका

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच भाजप (BJP) कडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. आता रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही शिवसेनेची भविष्यवाणी वाचली आहे. शिवसेनेची (Shiv Sena) अवस्था काँग्रेससारखी (Congress) दयनीय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत तीन-चार जागा निवडणूक येतील की नाही, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले … Read more

“एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी शिवसेनेची अवस्था; आशिष शेलारांचा शिवसेनेला चिमटा

MLA Ashish Shelar

मुंबई : ५ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Election Result) काल जाहीर झाला आहे. यामध्ये पंजाब (Punjab) वगळता बाकी सर्व राज्यात भाजपने (BJP ) विजयाचा डंका रोवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचायला सोन्याहून पिवळे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कालपासूनच शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) डिवचायला सुरुवात केली आहे. तर … Read more

महाराष्ट्र तैयार है! महाराष्ट्राकडे बोट करणाऱ्या भाजपला शरद पवारांचे उत्तर

मुंबई : उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाचही राज्यांच्या विधानसभांचे निकाल (Assembly Election Result) आता समोर आले आहेत. या पाच राज्यांपैकी चार राज्यांत भाजपने (Bjp) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आणि आता सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. या निवडणूक निकालानंतर भाजपने शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर निशाणा साधला होता. निवडणूक निकालानंतर … Read more

“जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त”, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या जखमेवर मीठ

जालना : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारताना दिसत आहे. मात्र शिवसेनेला (Shiv sena) कुठं यश येताना दिसत नाही. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. तसेच गोव्यातही भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचा सगळीकडे सुपडासाफ … Read more

बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला !

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- सेवा सोसायटीची मते बाजार समितीसाठी महत्त्वाची आहेत, त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी वातावरण तयार करायचे आहे. त्यामुळे बाजार समितीमधील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा, गावोगावी युवा सेनेच्या शाखा स्थापन करा, असे आदेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले. नगर बाजार समिती निवडणूक, सेवा सोसायटीच्या … Read more

शिवसेनेच्या ‘या’ बड्या मंत्र्याला मिळाली जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी मिळाली आहे. शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून एक धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री … Read more