अहमदनगर जिल्ह्याचे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना आजाराची भयानक परिस्थिति आहे. मात्र जिल्यातील तीन मंत्र्यांसह पालकमंत्र्यानी आढावा बैठक घेतली नाही त्यामुळे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका असा फंडा माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी राबविला आहे राहुरी तालुक्यातील पत्रकार दातीर यांच्या हत्येप्रकरणी कर्डीले एसपी पाटील यांना निवेदन देण्यासाठी आले होते त्याप्रसंगी बोलत … Read more

माजीमंत्री कर्डीले म्हणाले….राज्य सरकारला शेतकर्‍यांचे काही देणे-घेणे नाही

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-राज्यात सध्या वीजबिलाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपत आहे. वीजबिल माफीसाठी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. मात्र वीजबिले माफ होणार नाही अशी ठाम भूमिका सरकारने घेतली आहे. यातच माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी या प्रश्नावरून सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना कर्डीले म्हणाले कि, वीजपुरवठा व रोहित्र बंद करण्याचे … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले मनाला फार दुःख झाले आहे….

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- छोट्याशा व्यवसायापासून ते केंद्रीयमंत्री पदापर्यंत झेप घेणारे माजी मंत्री दिलीप गांधी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने मनाला फार दुःख झाले आहे. त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती. कुठलाही वारसा नसताना लोकांचे प्रश्न सोडवून जिल्ह्यामध्ये लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्याचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, असे प्रतिपादन माजी … Read more

‘टीकाटिप्पणी करून राजकारण करण्याचे दिवस संपले’ उर्जामंत्री तनपुरे यांची कर्डिले यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- विरोधकांवर टीकाटिपण्णी करून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. सध्या नागरिकांचे प्रश्न सोडवावेच लागतात.अशी टीका ऊर्जाराज्यमंत्री तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, यापूर्वी झाले ते झाले,मात्र  यापुढे विकासकामांच्या दर्जाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. नगर- औरंगाबाद महामार्ग ते पिंपळगाव उज्जैनी रस्त्याचे … Read more

शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडून दाखवून द्या की आम्ही प्रामाणिक आहोत

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-नगर तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज मार्चअखेर भरून कारखानदारांना दाखवून द्या की आम्ही प्रामाणिक आहोत. कारखानदार शेतकऱ्यांची वसूली करण्यासाठी नियम लावतात. तेच नियम कारखानदारांना यापुढे लावले जातील. असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी व शेतीव्यवसायासाठी लागणारी आर्थिक मदत देण्याचे काम मागील जिल्हा बॅंकेच्या … Read more

संघर्षाचे रूपांतर नेहमी विजयात होते : माजी मंत्री कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- तालुक्­यातील सर्वसामान्य जनता नेहमीच माझ्या सुखात व दु:खात बरोबर असल्याने मला नेहमी आपल्या सर्वांच्या रूपाने प्रेरणा मिळते. माझे जीवन नेहमीच संघर्षमय आहे, व संघर्षाचे रूपांतर नेहमी विजयात होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. शेंडी गाव हे माझे हक्काचे गाव आहे, ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराने आपण भारून गेलो आहोत. असे मत माजी … Read more

‘ माजी मंत्री कर्डिले म्हणतात लस आली असली तरी काळजी घ्यावीच लागेल!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  गेल्या वर्षभरापासून सर्वांच्याच आरोग्यासाठी धोकादायक ठरणार्‍या कोरोणावर लस आली असली तरी या कोरोणाचा प्रादुर्भाव अजूनही वाढतच असल्याने स्वतःबरोबरच सर्वांनीच आपल्या कुटुंबाची आणखी काही दिवस काळजी घेण्याची गरज आहे. असे आवाहन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. कर्डिले यांनी नुकतीच कोरोणाची लस घेतली. यावेळी डॉक्टर व इतर पदाधिकारी उपस्थित … Read more

परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांचे ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभासदांची कर्ज मर्यादा वाढविण्याकरिता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कॅश क्रेडिटचे व्याजदर कमी करण्याच्या मागणीचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांच्या वतीने जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक मा.आ. शिवाजी कर्डिले यांना देण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद भाऊसाहेब … Read more

कारखानदारांनीच बँकेत खरा धुडगूस घातला माजी मंत्री कर्डिले यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाली नाही, हेच बरे झाले. अन्यथा बिनविरोध झालो असतो तर कारखानदार प्रस्थापित म्हणाले असते की, आमच्यामुळेच संचालक झाले. मी संचालक झालो हे जिराईत भागातील शेतकऱ्यांच्या मतावर आणि शेतकऱ्यांनाही वाटत होते की, जिल्हा बँकेत मी संचालकपदी असावा. मी सर्व सामान्यांचा पुढारी आहे. माझ्या विजयातून … Read more

सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची प्रतिमा तयार केली -शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले बहुमताने निवडून आल्याबद्दल हाजी अजीजभाई चष्मावाला व कर्मयोगी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने झेंडीगेट येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, शफी जहागीरदार, डॉ.रिजवान अहमद, नगरेसवक आसिफ सुलतान, नफिस … Read more

‘ही’ संस्था शेतकऱ्यांची कामधेनू : माजी मंत्री कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-सहकारी संस्थांच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा आहे. प्रशासकीय कामकाज करीत असतांना संस्थेच्या प्रगतीकडे कर्मचारी लक्ष देत असतात. खा. दादापाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासामध्ये कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा आहे. कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आम्ही नेहमीच सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आपल्या बाजार समितीचा राज्यामध्ये नावलौकिक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच अग्रेसर राहून प्रश्­न … Read more

शिवाजीराव कर्डिले यांचा सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व प्राचार्यां च्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाणेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक नेते प्राचार्य चंद्रकांत चौगुले, शिवाजीराव केदार, संपत … Read more

‘मी हाडाचा पैलवान असल्यानेच विरोधकांचे राजकीय डाव उधळून लावले’

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-मी हाडाचा पैलवान असल्याने मला  कुस्तीच्या खेळातील अनेक डावपेच माहित आहेत. त्यामुळे राजकीय पटलावर विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या डावात मी सापडणारा नाही. राजकीय डावपेचात माझा पुर्ता हातखंडा असल्याने विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम केले आहे, अशा शब्दात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर विरोधकांना सूचक … Read more

जिल्ह्याचे लक्ष कर्डिलेंच्या गौप्यस्फोटाकडे

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या नगर तालुका विकास सोसायटी मतदार संघातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा विजय झाला आहे. दरम्यान कर्डीले यांनी जिल्ह्यातील दिग्गज राजकीय लोकांवर सूचक टीका केली. ते म्हणाले, आम्ही मागील पाच वर्षात दुष्काळी भागातील शेतकरी, दूध उत्पादक व महिला बचत गटांना दिलासा देण्याचे काम बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून केले. … Read more

माजी आमदार कर्डीले म्हणाले…माझी हलगर्जीपणा व दुर्लेक्षामुळे माझा पराभव झाला

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी आज मतदान झाले होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी मतदानाच्या दिवशी मतदारांचे आभार मानत काही खळबळजनक खुलासे केले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक प्रसंगी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले हे बोलत होते. ते म्हणाले कि, बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचा प्रस्ताव मी ठेवला होता. ही बँक … Read more

जेऊर गटात सरपंच निवडीत कर्डिले यांचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जेऊर जिल्हा परिषद गट माजी आमदार कर्डिले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कर्डिले यांनी हा बालेकिल्ला राखल्याचे चित्र झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले आहे. जिल्हा परिषद गटात आज झालेल्या सरपंच निवडीत डोंगरगण व इमामपूर वगळता सर्वच गावात कर्डिले गटाचा सरपंच झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अवघ्या दोन जागा वगळता इतर सर्व … Read more

जिल्हा बँक निवडणूक : माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचा मोठा गौप्यस्फोट !.

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये घेतलेल्या बैठकीस भाजपचे नेते व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, वैभव पिचड, बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व विवेक कोल्हे असे चौघेजण उपस्थित होते. बँकेच्या राजकारणात पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सहमतीचा विचार करण्याचे त्यांचे यावेळी ठरल्याचे सांगितले जाते. या वृत्ताला माजी आमदार कर्डिले … Read more

आता डायरेक्ट ऑपरेशन करू मंत्री तनपुरे यांची कर्डिले यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-मागील २० ते २५ वर्षांत काय झाले, याकडे आपण लक्ष देत नाही. आपला भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळेच विविध राजकीय पक्ष, संघटना उदयास येत आहेत. मात्र समोरच्याचे मत ऐकून घेवून त्याचा आदर करण्यासाठी मोठे मन लागते. परंतु जो माझा नाही. त्याला कसेही करून चिरडून टाकण्याची … Read more