मला बिनविरोध येऊ द्यायचे नाही, म्हणून ते विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- खेळत्या भांडवलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आधार दिला. १४० कोटींचे कर्ज वाटले. त्यामुळे माझ्या विरोधात उमेदवार शोधण्याची वेळ विरोधकांवर आली, असा टोला माजी आमदार तथा विद्यमान संचालक शिवाजी कर्डिले यांनी मारला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी कर्डिले यांनी १०९ पैकी १०० पेक्षा जास्त मतदार व समर्थकांसमवेत शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल … Read more

जिल्हा बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी अर्ज दाखल केला !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी शुक्रवारी (दि.22) दुपारी अर्ज भरला. सेवा सोसायटी मतदार संघातून माजी आमदार शिवाजी कर्डीले तिसऱ्यांदा रानांगणात उतरले आहेत. शुक्रवारी दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला अर्ज दाखल केला. याअगोदर दोन्ही वेळेस महाविकास आघाडीला आपला … Read more

जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात उतरत आहेत. २२ जानेवारी रोजी शक्ती प्रदर्शनात कर्डिले सेवा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल करत आहेत. तालुक्यातील १०९ मतदारांपैकी ८० पेक्षा जास्त मतदारांसह अर्ज दाखल करण्याची त्यांची तयारी सुरू असताना महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार शोध सुरू आहे. जिल्हा सहकारी बँकेसाठी … Read more

शिवाजी कर्डिले म्हणतात महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर ….

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर फक्त निवडणूकीसाठी व माझ्यावर टिका करण्यासाठी झाली आहे. राज्यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता असताना नगरमध्ये किती विकासकामे केले ते आधी दाखवावे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या काळात यांनी नगर तालुक्यामध्ये विकासासाठी काय दिवे लावले ते आधी सांगावे. साकळाई योजनेला मंजूरी … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जनतेने त्यांची जागा दाखवली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील ५६ पैकी ३३ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जनतेने त्यांची जागा दाखवली. तालुक्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींवर आघाडीचा झेंडा फडकला, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. गाडे म्हणाले, नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या … Read more

नगर तालुक्यातील इतक्या ग्रामपंचायतींवर माजी मंत्री कर्डिले यांचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- गेली ३० वर्षे नगर तालुक्यातील जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यात, सुख दुःखात सहभागी होऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावले. तालुक्यातील घोसपुरी व बुहाणनगर पाणी योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. रस्त्यांचे जाळे निर्माण केले. त्यामुळे नगर तालुक्यातील जनता आजही वैयक्तीक टिकेला थारा न देता विकासालाच कौल देतात. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या … Read more

बाजार समितीची जागा वाचविण्यासाठी आम्ही रिंगणात प्रा.शशिकांत गाडे यांची माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- पंचवीस वर्षाच्या कालखंडात आम्ही राजकारणात सक्रिय असतांना आम्ही कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले नाही. माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांनी व त्यांच्या सहकार्यांनी पै-पै गोळाकरून नगर तालुक्याच्या विकासाठी मार्केट कमिटी स्थापन केली. तसेच झोपडी कँन्टिनच्या परिसरात तालुका दूध संघ आणि जिल्हा दूध संघाची इमारत उभी केली. मात्र, … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल – माजी आ.शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-विरोधासाठी विरोध म्हणून ही निवडणूक होत आहे. या वर्षी ही निवडणुक बिनविरोध झाली असती पण, केवळ मला श्रेय मिळू नये म्हणून तांत्रिकदृष्ट्या ती लादली गेली असली तरी 7 जागांसाठी होणार्‍या बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले. बुर्‍हाणनगर येथे ग्रामस्थ, कार्यकर्ते व … Read more

नगर तालुक्यातील ही ग्रामपंचायत तब्बल सातव्यांदा बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- केंद्र व राज्य शासन विविध विकास योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतींना उपलब्ध करुन देत असल्याने गावच्या विकासात ग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची आहे. काळानुसार राजकारण बदलत आहे. निवडणुकांमध्ये चुरस वाढत आहे. मात्र नगर तालुक्यातील वारूळवाडी ग्रामपंचायतीची निवडणुक सातव्यांदा बिनविरोध झाली असून गावकऱ्यांनी गेल्या  तीस वर्षांची परंपरा कायम राखली आहे. याचा गावच्या … Read more

यंदाच्या निवडणुकात बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- येत्या 15 जानेवारीला तालुक्यातील तब्बल 59 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने आपल्या गटाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी नेत्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहेत. माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या बुर्‍हाणनगर गावात 30 वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा मागील पंचवार्षिक मधील काही प्रभागांतील … Read more

‘ते’ आता माजी आमदार झालेत प्रा. गाडे यांचे कर्डिले यांच्यावर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने ऐन हिवाळ्यातही गावोगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. नगर तालुक्यातील महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना एकत्रित करत कोणत्याही परिस्थितीत नगर तालुक्यातून भाजपाचा सुपडासाफ करायचाच, अशी वज्रमुठ आवळली आहे. दरम्यान, शिवाजी कर्डिले आता माजी आमदार झाल्याने त्यांचे नगर तालुक्यात काहीच अस्तित्व राहिले नाही. असा सणसणीत टोला नगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ प्रकरणात माजी आमदार शिवाजी कर्डिले निर्दोष !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- भिंगार येथील जमीन खरेदी व पिस्तुलाने धाक दाखविल्याप्रकरणी नेत्रतज्ञ प्रकाश कांकरिया यांना फसविणे व धमकावल्याप्रकरणी माजी आमदार शिवाजी कर्डिले तसेच प्रकाश कर्डिले व अनिल कर्डिले यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यात तीनही आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्‍वासार्ह … Read more

शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न प्रा. शशीकांत गाडे यांचा माजी आमदार कर्डिले यांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आत्तापर्यत तीन वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे . शिवसेना शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून कबाहेर काढत असताना भाजपचे काही लोकप्रतिनिधी जिल्हा बँकेचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात देऊन शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता … Read more

कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नाही – आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-राहुरी येथील तांदूळवाडी येथे शेतकऱ्यांना ४५ लाखांच्या कर्जाचे वितरण करताना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शनिवारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली. कर्डिले म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळातील मंजूर कामांचे आणखी दोन वर्षे उद्घाटने केली, तरी पूर्ण होणार नाही इतकी कामे झाली. सत्तेचा वापर करून कार्यकर्त्यांना … Read more

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे पडद्यामागे महागुंड !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगर जिल्ह्यात रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी ऑइल मिळत नाही. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. अतिवृष्टीमुळे पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी राहुरी महसूल मंडळ वगळता तालुक्‍यातील अन्य सहा मंडळांतील शेतकरी वंचित राहिले. वीज व अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावे लागेल. मला गुंड म्हणणारे राज्यमंत्री तनपुरे पडद्यामागे … Read more

जनता आता फार काळ या सरकारला खुर्चीवर बसू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-कोरोना टाळेबंदीच्या काळात उत्पन्नाचे स्त्रोत बंद पडल्यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडली होती. अशा परिस्थितीत राज्यातील आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे सर्वसामान्य कष्टकरी जनतेला अर्थसहाय्य करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता वाढीव वीज बिले पाठवली. नंतर सवलत देऊ असे सांगितले आणि आता जनतेचा विश्वासघात करत पूर्ण बील भरावे लागेल … Read more

मुख्य आरोपीला अटक करा, शिवाजी कर्डिले यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ रॅकेटचा पोलिस पथकाने कारवाई करून वीस दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराला अटक झालेली नाही. यापूर्वीच्या नाफ्ता भेसळ प्रकरणाचा तपासही अजून पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे समजते. यातील मुख्य सूत्रधारला त्वरित अटक करावी, अशी मागणी … Read more

डिझेल प्रकरण! मंत्र्यांच्या दबावातून ‘त्या’ पथकातील पोलिस सस्पेंड

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले आहे. दरदिवशी याप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान हे प्रकरण घडल्यानंतर पोलीस प्रशासनावरच शिंतोडे उडवण्यात आले. यातच काहींवर निलंबनाची कारवाई देखील झाली. यातच जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने या प्रकरणावरून मोठा आरोप केला आहे. नुकताच या प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक … Read more