बुऱ्हाणनगर ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोरोना हा संसर्ग विषाणू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तो फैलावत चालला आहे. आता तो ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जगात व आपल्या देशात यावर औषध तयार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी आयुर्वेद … Read more

जिल्हा बँकेला १ हजार ३०० कोटींची कर्जमाफी ! माजी मंत्री कर्डिले यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- गेल्या वर्षी जिल्हातील बहुतेक साखर कारखाने बंद होते. त्यामुळे कारखान्यांना कर्ज कसे द्यायचे, असा प्रश्न होता. अशा परिस्थितीत जिल्हा बँक संचालक मंडळाने मार्ग काढत साखर कारखान्यांना आधार देण्याचे काम केले आहे. जिल्हा बँक ही साखर कारखान्यांसाठी आहे, असे चित्र होते. बँकेने गेल्या पाच वर्षांत गायी खरेदी, घर बांधणी आणि … Read more

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ. मधुकरराव पिचड यांनी सीताराम पाटील गायकर यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड केली. गायकर यांच्या सारख्या अकोले तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत आहे हे पाहून मी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यावेळी माघार घेतली, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी केला. तसेच गायकर यांनी … Read more

‘तनपुरे’चे धुराडे पेटवण्यासाठी विखे-कर्डिलेंचे मनोमिलन

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : विधानसभा निवडणुकीनंतर तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील व कर्डिले यांच्यात नाराजीनाट्य रंगले होते. कर्डिले यांनी तसेच जिल्ह्यातील काही नेत्यांनी विखे पाटील यांच्याविरुद्ध थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. या घडामोडींमुळे कर्डिले “तनपुरे’ कारखान्याला कोंडीत पकडतील, असे म्हटले जात होते. दरम्यान , बॅंकेची … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले झाले आक्रमक, म्हणाले …तर खपवून घेणार नाही

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  खासदार किंवा आमदार होण्यासाठी राहुरीच्या डाॅ. तनपुरे साखर कारखान्याला मदत केली नाही. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व बाजारपेठांचे भवितव्य अवलंबून असल्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जाचे पुर्नगठण करण्यास यापूर्वी मदत केली. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून बँकेच्या अटीची पूर्तता झाली नसल्याने हे प्रकरण नाबार्डकडे गेले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तनपुरे साखर कारखाना … Read more

विखे – कर्डिले यांचे पुन्हा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’!

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुजय विखे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते. हा वाद थेट पक्षाच्या हाय कामांडपर्यंत गेला होता.परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा एकत्रित राजकीय सूर आळवायला सुरू केले आहेत. याला जिल्हा बँक निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आहे. कर्डिले यांचा सोमवारी वाढदिवस … Read more

विधानपरिषदेसाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेंना संधी द्या

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- माजी मंत्री, राहुरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने संधी द्यावी, अशी मागणी राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ना.फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात … Read more

राहुरीतील ६८ गावांत गरजूवंतांना घरपोच किराणा पोहोच : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

नगर : गेली ३0 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जात आहे. आजही ते नियमितपणे सुरु आहे. या लोक दरबाराच्या माध्यमातून माझ्याशी जनतेचे नाते जुळले आहे. लोक दरबारामध्ये वैयक्तिक प्रश्नांपासून शासनाचे विविध प्रश्न मांडण्याचे काम जनतेने केले आहे. ते सोडविण्याचे काम मी आजही प्रामाणिकपणे पार पाडत आहे. जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास … Read more

शिवाजी कर्डिले म्हणाले लाटेत झालेल्या पराभवाने मी खचणार नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  एखादया लाटेत जर माझा पराभव झाला असेल पण मी परभावाने खचुन जाणार नाही . मला जनतेने कुठलीही राजकीय पार्श्वभुमी नसतांनी पाच वेळेला विधानसभेवर पाठवले असुन राजकारणात जय पराजय असतो पण मी थकणारा माणुस नसल्याचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. राहुरी येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांचा मेळावा भारतीय जनता पार्टीचे … Read more

विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने कदापी खचणार नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- २५ वर्षांपासून सर्वसामान्य जनतेची कामे करण्याची आपल्याला सवय जडलेली असून विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने आपण कदापी खचणार नाही. मी जीवनात नेहमी संघर्ष केलेला आहे. म्हणून सामान्य जनता व कार्यकर्ते यांच्या पाठीशी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी तालुक्यातील पिंप्री वळण येथे सन २०१९-२० मधील मंजूर … Read more

महाविकास आघाडी सरकारबाबत आमदार शिवाजी कर्डिले म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह24 टीम / करंजी :– राज्यातील शेतकऱ्याला भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. सरसकट कर्जमाफी केली जात नाही. दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचवणाऱ्या छावणीचालकांकडे डोळेझाक केली जात आहे. एकूणच राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे, अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे जिल्हा परिषदेंतर्गत मंजूर सुमारे साठ लाख रुपये … Read more

आमदार नसल्याचे दुःख नसून जनता हीच आमचा देव धर्म

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी खासदार (स्व.) दादा पाटील शेळके हे चार वेळा आमदार तर दोन वेळा खासदार राहिले. जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांची राज्याला वेगळी ओळख होती. शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावून मोठया कष्टाने त्यांनी नगरचे नाव राज्याच्या व देशाच्या नकाशावर नेले, त्यामुळे बाजार समितीचे नामांतर कुठल्याही राजकीय हेतूने केले नसल्याचा टोला माजी मंत्री … Read more

माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले तोपर्यंत आमची नाराजी कायमच राहील…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आमचा पराभव झाल्यानंतर जी वस्तुस्थिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली, त्यावर आम्ही ठाम आहोत. पराभवबद्दल पुरावे घ्या व उदाहरण द्या असे विखे यांनी वक्तव्य केले होते. पण आम्ही त्याच वेळेला एक ना अनेक उदाहरणे दिली आहेत. पराभवाच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून आजी-माजी तिन्ही आमदारांची चौकशी झाली आहे, … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचे ऋण विसरता येणार नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मागील पाच वर्षांत पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागासाठी सर्वाधिक निधी आणला. त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाही, असे पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड यांनी सांगितले. चिचोंडी शिराळ ग्रामपंचायतीतर्फे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अलका शिवाजी कर्डिले होत्या. पं. स. उपसभापती मनीषा वायकर, सदस्य … Read more

सत्ता असो अथवा नसो, मी जनतेसोबतच : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या तीस -पस्तीस वर्षांत सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज सत्ता असो अथवा नसो, विविध कामे मार्गी लावून घेण्यासाठी होणारी गर्दी व आपुलकीने दिले जाणारे निमंत्रण आपल्यातील कार्यकर्ता कधीही संपवू देणार नाही, असा विश्वास माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले याच कारणामुळे कर्डिलेनां घरी बसण्याची वेळ आली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, याचा विसर पडू देऊ नका. आपलीच विचारसरणी लोकांनी अंमलात आणावी असा दुराग्रह धरल्यानेच घरी बसण्याची वेळ आली. कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई करणार असाल, तर आमचीसुद्धा बँकेत सत्ता आहे. आमचा संयम ढळला, तर आम्हीसुद्धा तसे उत्तर देऊ शकतो. संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्यमंत्री प्राजक्त … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर  जिल्ह्यातील भाजप च्यावतीने दक्षिण, उत्तर व नगर शहर या तीन विभागाच्या जिल्हाध्यक्षा साठी आज शुक्रवारी कोहिनूर मंगल कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे व संघटन मंत्री किशोर काळकर यांनी मुलाखती घेतल्या असून तिन्ही जिल्हाध्यक्षाची घोषणा प्रदेश पातळीवरून होतील असे बागडे यांनी इच्छुकांना सांगितले. याबाबत प्रदेशाध्यक्ष निर्णय … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केंद्रात सत्ता असणार्‍या भारतीय जनता पार्टी या पक्षाचे मानाचे असणारे जिल्हाध्यक्ष पद आता थेट राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे माजी आमदार शिवाराजीराव कर्डिले यांच्या पारड्यात जाण्याचे चिन्हे आहेत. तालुका अध्यक्ष व शहरातील मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्यानंतर प्रदेशपातळीवरून तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडणूकीची उदया घोषणा होणार आहे. त्यामध्ये कर्डिले यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. … Read more