तरुणांनी नोकरीऐवजी आधुनिक शेती व्यवसायाकडे वळावे – माजी आमदार शिवाजी कर्डिले
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. आपल्या देशामध्ये ७० टक्के ग्रामीण भाग आहे. यामुळे सुशिक्षीत तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करावा. शेतीला पुरक बी-बियाणे,दूध व्यवसाय व पालेभाज्यांचा व्यवसाय करावा. तरुण पिढीने शेती व्यवसायाचे ज्ञान अवगत होण्यासाठी शेती व्यवसायाकडे वळावे … Read more