Shivsena President : शिवसेना कोणाची? 23 जानेवारीनंतर होणार स्पष्ट, उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार का? जाणून घ्या सविस्तर
Shivsena President : गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पाहायला मिळत आहेत. मात्र हे असताना पक्ष कोणाचा यावरून वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमची असल्याचा दावा करण्यात येत आहे तर उद्धव ठाकरे … Read more