श्रीरामपूर, श्रीगोंद्यात चार ठिकाणी एलसीबीची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यातील चार ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले. याप्रकरणी चौघांविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून या कारवाईत हातभट्टी दारू व रसायन असा 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुहास नंदकुमार आलवट व बरकतअली रशीद शेख … Read more

सवय जाईना, एकच पोलिस दोनदा लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022  Ahmednagar Crime :-एकदा लाच प्रकरणात पकडले गेला असतानाही पुन्हा असाच गुन्हा करणारा पोलिस अंमलदार श्रीगोंद्यात पकडला गेला. १७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार संजय बबन काळे (वय ३६) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. आरोपी काळे याला ताब्यात … Read more

15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- 15 वर्षांपासून दरोडा तयारी व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार संजय नारायण फुगारे (रा. केडगाव, अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपी फुगारे याच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ दमदाटीचा गुन्हा … Read more

सोशल मीडियावर ‘ती’एक पोस्ट टाकणे पडले महागात..?

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा शहरातील एका इसमाने जातीयवाद पसरवण्याचा हेतूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तात्काळ संबंधीतास अटक केल्याने हा वाद निवळला. श्रीगोंदा तहसील कार्यालय आवारात टायपिंग झेरॉक्स असा व्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्या … Read more

श्रीगोंद्यातील भीमा नदीपात्रात वाळूतस्करांवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा पोलिसांनी भीमा नदीच्या पात्रात घारगाव शिवारात यांत्रिक फायबर बोटीच्या साहाय्याने विनापरवाना अवैध वाळूचा उपसा करणार्‍यांवर छापा टाकण्यात आला असून यात 26 लाखांच्या तीन बोटी पोलिसांनी फोडल्या आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजेश मोरे, सुशांत मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक … Read more

अवघ्या २४ तासात पकडला चोरलेला ट्रक

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या चालकाच्या ताब्यातून स्कार्पिओतून आलेल्या तिघांनी ट्रक चोरून नेल्याच्या घटनेस २४ तास उलटत नाहीत तोच मुद्देमालासह तिघांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले. श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथून मुकिंदा त्रिंबक पाचपुते यांचा दि.२२ जानेवारी रोजी मालवाहतूक ट्रक चोरीला गेला होता. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस … Read more

कारमधून गुटखा वाहतूक; कारवाईत लाखोचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कारमध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील कारसह गुटखा, सुगंधी तंबाखु, पान मसाला सह दोन लाख 35 हजार 148 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तेजस दादासाहेब ढमे (रा. श्रीगोंदा फॅक्टरी ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. कारमधून एक तरूण गुटखा वाहतूक … Read more