Systematic Investment Plan : जर तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करायची असेल तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, होणार नाही नुकसान !
Systematic Investment Plan : काही काळापासून एसआयपीमधील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक केली जाते. हे मार्केट लिंक्ड असल्याने, त्यात कोणताही हमी परतावा मिळत नाही, परंतु बहुतेक तज्ञांचे असे मत आहे की, SIP मध्ये सरासरी परतावा 12 टक्के आहे, जो इतर कोणत्याही प्रकारच्या योजनेवरील परताव्यापेक्षा खूप जास्त आहे. तज्ञांचे म्हणणे आहे तुम्ही … Read more