3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा Apple Watch सारखी Bluei Torso
Bluei : देशांतर्गत कंपनी Bluei ने आपले नवीन स्मार्टवॉच Smartwatch Bluei TORSO लॉन्च केले आहे. Bluei TORSO सह ब्लूटूथ कॉलिंग (Bluetooth calling) प्रदान केले आहे. याशिवाय TORSO हे कंपनीचे पहिले असे स्मार्टवॉच आहे ज्यामध्ये कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. Bluei Torso मध्ये 1.69-इंचाचा IPS डिस्प्ले आहे. Bluei TORSO सह अलवेज ऑन डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. … Read more