आता नाही शेतातील गवताचे टेन्शन! हे छोटे यंत्र करेल तुम्हाला मदत, वाचा या यंत्राची किंमत

cutter machine

यांत्रिकीकरण आता कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग झाला असून अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पिकांची लागवड, शेतीची पूर्व मशागत, पिकांची अंतर मशागत आणि काढणीपर्यंतची सगळी कामे आता यंत्रांच्या माध्यमातून केली जातात. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर शेतीचे मजुरांवर असलेले अवलंबित्व आता कमी होताना दिसून येत आहे. कृषी क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारी यंत्रे हे … Read more

चंद्रावर सर्वात प्रथम भारताचे चांद्रयान-3 पोहोचणार की रशियाचे लुना 25, कोणते यान करेल चंद्रावर अगोदर लँडिंग? वाचा माहिती

chandrayan 3

भारताने आता प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून अवकाश क्षेत्र देखील याला अपवाद राहिलेले नाही. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी अनन्यसाधारण असून  अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये जगात जे काही आघाडीचे देश आहेत त्यांच्या पंक्तीत भारत जाऊन बसला आहे. याच अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रगतीचे द्योतक म्हणजे इस्रो ने पाठवलेले भारताचे चंद्रयान 3 हे होय. चंद्रावर … Read more

Ganesh Chaturthi 2022 : ‘या’ दिवशी सुरु होणार गणेशोत्सव! जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2022 : दरवर्षी संपूर्ण देशभर गणेश उत्सव (Ganesh Utsav) मोठ्या उत्साहात साजरा (Celebrate) केला जातो. 10 दिवस बाप्पाची विशेष पूजा केली जाते. यावर्षी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) उत्सवाला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया लाडक्या बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात, परंतु भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील … Read more

Nano urea : नॅनो युरियाच्या उत्पादनात मोठी वाढ, २०२५ पर्यंत देशात होईल विक्रम

Nano urea : २०२५ च्या अखेरीस देश युरियाच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण होईल. नॅनो लिक्विड (Nano-liquid) आणि पारंपरिक युरिया कारखान्यांमध्ये वाढलेल्या उत्पादनामुळे युरिया आयात करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, सध्या देशातील विविध कारखान्यांमध्ये एकूण २६० लाख टन युरियाचे उत्पादन होते. तर देशांतर्गत गरजांसाठी ९ दशलक्ष टन युरिया आयात … Read more

Farming Buisness Idea : भातशेतीसाठी अझोला तयार कसा करावा? जाणून घ्या योग्य पद्धत व फायदे सविस्तर

Farming Buisness Idea : शेतीतून (Farm) अधिक उत्त्पन्न मिळवायचे असेल तर मातीतील (Soil) कस भरून काढणे अतिशय गरजेचे असते, त्यामुळे पीक दिखील जोमात येते व उत्पनात चांगल्या प्रकारे वाढ होते. त्याबरोबरच नायट्रोजन (Nitrogen) हा वनस्पतींसाठी वाढीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पिकाच्या उत्पन्नाबरोबरच त्याच्या गुणवत्तेचाही महत्त्वाचा वाटा असतो. या कारणास्तव ते वनस्पतीला (Plants) पुरवणे अत्यावश्यक बनते. … Read more

कोणत्या मातीत कोणते गुणधर्म; कसे ओळखून घ्यावे पिक ? वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- भारतात वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी माती आढळते तर त्या मातीची वेगवेगळे गुणधर्म देखील आहे. त्यानुसार त्यात पीक कोणते चांगले घेता येईल ते देखील निश्चित असते. भारत हा मृदा संपन्न देश आहे.त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात काळी माती तर उत्तर प्रदेशमध्ये गाळाची माती आढळते. तेथील माती माहितीनुसार पीक पद्धतीतही बदल … Read more