Solar Generator : आता वीजबिलाचे नो टेन्शन ! दिवसरात्र चालवा पंखा, कुलर, टीव्ही; फक्त घरी आणा ‘हे’ स्वस्त सोलर जनरेटर
Solar Generator : देशात वीजबिलाची मोठी समस्या आहे. एकीकडे वीजबिल अधिक आले तर ते भरण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात, तर दुसरीकडे पावसाच्या दिवसात तासोंतास लाइट जात असते. या कारणामुळे लोकांना विज समस्येचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमच्या या समस्येला आता पूर्णविराम लागणार आहे. कारण … Read more