कोट्यवधींच्या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणतोय ‘बायको मला सोडून गेलीय !
अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यभरातील गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून आर्थिक घोटाळा करणारा सोमनाथ राऊत पोलिस तपासात काहीही माहिती देत नाही. त्याने बिग मी इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून गुुंतवणूकदारांची जादा परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली आहे. इतर आरोपी व घोटाळ्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. बायको सोडून … Read more