Soyabean Price : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! मार्च एंडिंगला ‘या’ कारणामुळे सोयाबीन दरात होणार वाढ, वाचा बाजार अभ्यासकांचे मत

soyabean price

Soyabean Price : सोयाबीन उत्पादकांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मार्च एंडिंग ला सोयाबीन दरात वाढ होण्याचा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे. दरवाढीसाठी काही कारणे देखील बाजार अभ्यासकांनी सांगितले आहेत. खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन पेरणी दिवसेंदिवस वधारत आहे. सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक असल्याने आणि … Read more

Soyabean Price : सोयाबीन बाजाराबाबत तज्ञांची मोठी माहिती; पुढील आठवड्यात सोयाबीनचे दर वाढणार की कमी होणार? वाचा सविस्तर

soyabean price

Soyabean Price : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम फारसा फायदेशीर राहिलेला नाही. सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना यंदा मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. गत हंगामात सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होणारे सोयाबीन या हंगामात पाच हजाराच्या आसपास विक्री होत आहे. यामुळे पिकासाठी झालेला उत्पादन खर्च देखील काढणे शेतकऱ्यांना … Read more

धक्कादायक ! सोयाबीन दरात झाली आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण ; ‘या’ बाजारात मिळाला मात्र 3,000चा दर, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Price

Soyabean Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आज मोठा धक्का बसला आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर दबावात आहेत. नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला होता. मात्र तदनंतर सोयाबीन दरात सातत्याने घसरण झाली आहे. सध्या स्थितीला सोयाबीन दर पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या सरासरी भावपातळीवर येऊन ठेपले आहेत. विशेष … Read more

Soyabean Price : सोयाबीन दरात तूर्तास स्थिरता ; पण लवकरच ‘इतके’ वाढणार दर, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Production

Soyabean Price : गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सोयाबीन दरात कमालीची स्थिरता पाहायला मिळत आहे. सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव दरवाढ होईल की नाही याबाबत संभ्रमाअवस्थेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान चीनकडून सोयाबीनची मागणी वाढत असल्याने तसेच प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र अर्थातच अर्जेंटिनामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती तयार … Read more