Soybean Rate: आनंदाची बातमी! सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा

Krushi News Marathi: राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soybean Growers) हंगामाच्या अंतिम टप्प्यात दिलासादायक बातमी समोर येतं आहे. मागील तीन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होतं असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मोठा आनंदी असल्याचे बघायला मिळतं आहे. खरं पाहता, यावर्षी सुरवातीला सोयाबीनला (Soybean Rate) चांगला दर मिळत होता मात्र मध्यंतरी केंद्र सरकारने (Central Governement) सोयापेंड आयातिला मंजुरी … Read more

Soybean price : कुठं फेडणार हे पाप!! सोयाबीन खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून मापात पाप…

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Soybean price :- राज्यातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकाकडे वळू लागले आहेत. खरिपातील हे मुख्य पीक लागवड करण्यासाठी आवश्यक उत्पादन खर्च इतर पिकांच्या तुलनेत कमी असल्याने शेतकरी बांधव या पिकाच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव अस्मानी संकटांशी दोन हात करीत मोठ्या कष्टाने … Read more

दुष्काळात तेरावा महिना! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा फटका; हजारोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : शेतकरी बांधव आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर या दुहेरी संकटामुळे शेतकरी राजा (Farmer) पुरता भरडला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधीच लाखो रुपयांचा फटका बसलेला असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा (Bogus Soybean Seed) … Read more

पुणे जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी सोयाबीनचा पेरा, का झालं असं? वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :- राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात (Kharif season) सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन (Soybean) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. याची पेरणी मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रांतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. या दोन्ही विभागात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी, सध्या … Read more