Soybean Market Maharashtra : शेतकरी संकटात ! सोयाबीन दरात 500 ची घसरण ; वाचा आजचे बाजारभाव

soyabean market

Soybean Market Maharashtra : गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता. यामुळे यंदा देखील सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन दर दबावात आहेत. निश्चितच सध्या मिळत असलेला दर हा हमीभावापेक्षा अधिक आहे. केंद्र शासनाने सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव निश्चित केला आहे. त्यापेक्षा … Read more