Soybean Bajarbhav : सोयाबीन दर दबावातचं ; ‘या’ ठिकाणी मिळाला मात्र 4800 चा दर, वाचा आजचे बाजारभाव
Soybean Market Price Fall : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम अपेक्षित असा फायदेशीर राहिलेला नाही. सुरवातीपासून सोयाबीन दर दबावातच आहेत. नोव्हेंबर महिन्यात मात्र सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळत होता. तेवढा काही काळ वगळला तर या संपूर्ण हंगामात सोयाबीन दर पाच हजार रुपये ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यानच राहिले आहेत. … Read more