सांगा आता शेती करायची बर कशी! सोयाबीन दरात आजही घसरण, मिळाला हंगामातील नीचांकी दर, वाचा आजचे बाजारभाव
Soybean Market Update : सोयाबीन हे एक नगदी पीक म्हणून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव शेती करतात. मात्र यंदाचा सोयाबीन हंगाम शेतकऱ्यांसाठी फारसा फायदेशीर राहिलेला नाही. गेल्या हंगामात सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत होता. यंदा मात्र सुरुवातीपासून सोयाबीन बाजार दबावात आहे. सुरुवातीला सोयाबीनला आद्रता … Read more