ब्रेकिंग ; सोयाबीनने पुन्हा केली निराशा ! दरात झाली घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean price

Soybean Price Decrease In Maharashtra : सोयाबीन उत्पादकांसाठी आज पुन्हा थोडीशी निराशाजनक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाच हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होणारा सोयाबीन आज 5000 रुपयापेक्षा खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज मुरुड एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला सरासरी 4866 रुपये प्रतिक्विंटल … Read more