Soyabean Rate : ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला सर्वोच्च दर ; वाचा आजचे बाजारभाव
Soyabean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाची राज्यातील बहुतांशी भागात शेती केली जाते. मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जवळपास सर्वच विभागात आणि जिल्ह्यात या पिकाची शेती पाहायला मिळते. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असल्याचे चित्र आहे. शिवाय गत हंगामात सोयाबीनला चांगला विक्रमी दर … Read more