सोयाबीन दरातील नरमाई तात्पुरती ; पुढील महिन्यापासून बाजारभावात होणार वाढ, तज्ञांचा अंदाज वाचा
Soybean Rate Update : यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील मुख्य पिकांना मोठा फटका बसला. जास्तीच्या पावसामुळे शेतात पाणी साचले यामुळे सोयाबीन समवेतच कापूस तूर इत्यादी पिकांना फटका बसला. सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात पिवळे पडले. यातून काही शेतकऱ्यांनी आपले पीक वाचवले मात्र परतीच्या पावसामुळे … Read more