Soybean Market Price : सोयाबीन दराला लागलं ग्रहण ; आजही सोयाबीन दबावातचं, वाचा आजचे बाजारभाव

soyabean market

Soybean Market Price : यंदाचा हंगाम सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा क्लेशदायक ठरला आहे. अगदी सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावत असल्याने शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत. खरं पाहता गेल्या हंगामात सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान सोयाबीनला दर मिळाला होता. मात्र या हंगामात सोयाबीन सध्या स्थितीला पाच हजार रुपये प्रति … Read more

Soybean Rate : शेतकरी सापडले आर्थिक अडचणीत ! सोयाबीन बाजारात मंदीचे सावट ; वाचा आजचे बाजारभाव

soyabean market

Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी यंदाचा हंगाम विशेष खास राहिलेला नाही. सुरुवातीला सोयाबीन सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री होत होता. मध्यंतरी यामध्ये थोडीशी वाढ झाली सोयाबीन 6000 रुपये प्रति क्विंटल या सरासरी भावात विक्री होऊ लागला. मात्र ही दरवाढ खूपच तोकडी होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री ऐवजी साठवणूक करण्यावर भर … Read more

Soybean Market Price : चिंताजनक! शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी ही परवडेना ; भविष्यात वाढतील का दर? वाचा तज्ञांचे मत

soyabean price

Soybean Market Price : बाजारात सद्यस्थितीला सोयाबीन 5000 ते 5200 एवढ्या सरासरी भाव पातळीवर विक्री होत आहे. यामुळे या दरात सोयाबीनची विक्री केली तर उत्पादनासाठी आलेला खर्च देखील पदरमोड करून भागवावा लागेल असं शेतकरी नमूद करू लागले आहेत. विशेष म्हणजे किमान बाजारभावात होणारे घसरण शेतकऱ्यांसाठी अजूनच चिंताजनक ठरत आहे. काही बाजारात सोयाबीनला किमान बाजार भाव … Read more

धक्कादायक ! सोयाबीन दरात झाली आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण ; ‘या’ बाजारात मिळाला मात्र 3,000चा दर, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Price

Soyabean Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आज मोठा धक्का बसला आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर दबावात आहेत. नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला होता. मात्र तदनंतर सोयाबीन दरात सातत्याने घसरण झाली आहे. सध्या स्थितीला सोयाबीन दर पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या सरासरी भावपातळीवर येऊन ठेपले आहेत. विशेष … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन दर दबावातचं ; ‘या’ ठिकाणी मिळाला मात्र 4800 चा दर, वाचा आजचे बाजारभाव

Soybean Market Price Fall

Soybean Market Price Fall : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम अपेक्षित असा फायदेशीर राहिलेला नाही. सुरवातीपासून सोयाबीन दर दबावातच आहेत. नोव्हेंबर महिन्यात मात्र सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळत होता. तेवढा काही काळ वगळला तर या संपूर्ण हंगामात सोयाबीन दर पाच हजार रुपये ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यानच राहिले आहेत. … Read more

Soybean Bajarbhav : पिवळं सोन अजूनही कवडीमोलचं ; आज ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला पाच हजाराचा दर, वाचा आजचे बाजारभाव

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव गेल्या काही महिन्यापासून सोयाबीन दरात वाढ होईल या हेतूने सोयाबीनची साठवणूक करून आहेत. मात्र सद्यस्थितीला दरात अपेक्षित अशी वाढ पाहायला मिळत नाहीये. बाजारातील मंदी पाहता शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत. दरम्यान जाणकार लोकांनी या हंगामात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो असा अंदाज वर्तवला … Read more

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी ! ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला मात्र साडेचार हजाराचा दर ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Price

Soybean Market Price : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला अतिशय नगण्य दर मिळत असल्याने संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीनला 6000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर बाजारात मिळत होता. मात्र सद्यस्थितीला बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी आहेत. आज तर देऊळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मात्र साडेचार हजार रुपये … Read more

Soybean Market : अर्जेंटिनामध्ये असं घडतंय म्हणून सोयाबीन दरात होतेय चढ-उतार ; पण भविष्यात सोयाबीनला ‘इतका’ दर मिळणार, तज्ञांच भाकीत

soybean market

Soybean Market : सोयाबीन ही एक जागतिक कमोडिटी आहे. यामुळे सोयाबीन दरावर जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा मोठा फरक हा पडत असतो. जागतिक सोयाबीन उत्पादन, प्रमुख सोयाबीन ग्राहक असलेल्या देशातून सोयाबीनची मागणी, प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रात सोयाबीनचे मिळणारे उत्पादन, जागतिक बाजारात सोयाबीनला मिळत असलेला दर, सोयापेंड दर, सोयातेलाचे दर, सोयाबीनची होणारी आयात-निर्यात, सोयापेंडची होणारी आयात-निर्यात, खाद्यतेल … Read more

Soybean Market Price : 26 जानेवारीला सोयाबीन दरात झाला उलटफेर ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Price

Soybean Market Price : राज्यातील शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात सोयाबीन दरात वाढ होण्याची आशा होती. मात्र सद्यस्थितीला सोयाबीन दर दबावात आहेत. अनेक बाजारात आजही सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमीच राहिले आहेत. सरासरी दर तर 5000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच राहिले आहेत. डिसेंबरमध्ये अनेक जाणकार लोकांनी जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीन दरात वाढ होईल अशी भविष्यवाणी … Read more

Soybean Price : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! दरवाढीच्या आशेने सोयाबीन साठवला, पण दरात झाली आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean price

Soybean Price : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चालू हंगाम हा विशेष असा फायदेशीर राहिलेला नाही. अगदी सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावत आहे. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सोयाबीन विकला जात होता. यानंतर नोव्हेंबर मध्ये सोयाबीन बाजारात थोडीशी तेजी आली. बाजार भाव 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले. कमाल बाजार भाव तर साडेसहा हजार … Read more

Soybean Market Update : सोयाबीन बाजारातील मंदी किती दिवस राहणार, दरात वाढ होणार का ?; काय म्हणताय तज्ञ

Soybean Market Price Fall

Soybean Market Update : यावर्षीचा सोयाबीन हंगाम हा शेतकऱ्यांसाठी विशेष लाभप्रद राहिलेला नाही. हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षाही कमी दर मिळत होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात यामध्ये थोडी सुधारणा झाली. सोयाबीन दराने 6,000 रुपये प्रति क्विंटल सरासरीचा टप्पा गाठला. मात्र सद्यस्थितीला सोयाबीन दरात घसरण झाली असून 5200 ते 5500 … Read more

Soybean Price Hike : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला 6,555 प्रतिक्विंटलचा दर, वाचा आजचे बाजारभाव

soybean price

Soybean Price Hike : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आज कही खुशी तो कही गम अशी परिस्थिती पाहायला मिळाली. खरं पाहता, गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दरात विक्री होत आहे. काही बाजारात 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षाही कमी दरात सोयाबीनची विक्री सद्यस्थितीला सुरू आहे. आज देखील तशीच परिस्थिती कायम राहिली. परंतु … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात वाढ होण्याचे संकेत, वाचा आजचे बाजारभाव अन तज्ज्ञांच मत

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन दर दबावात आहेत. गेल्या दीड महिन्यांपूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सरासरी दरात विक्री होणारे सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विक्री होत आहेत. मात्र अशातच तज्ञ लोकांनी सोयाबीन दरात वाढ होण्याची आशा असल्याचे सांगितले आहे. तज्ञांच्या मते एकीकडे ब्राझील आणि अर्जेंटिना जे की … Read more

Soybean Rate : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’वेळी वाढणार सोयाबीनचे बाजारभाव, वाचा तज्ञांचे मत

soybean price

Soybean Market Latest Update : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. या पिकावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे अर्थकारण फिरत आहे. अशा परिस्थितीत या पिकाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे अवलंबित्व पाहता सोयाबीनला मिळत असलेल्या दरावरच शेतकऱ्यांचा फायदा किंवा तोटा हा ठरत असतो. दरम्यान गेल्यावर्षी याला चांगला दर मिळाला परिणामी यंदा सोयाबीन लागवड वाढली. शेतकऱ्यांना वाटत होतं … Read more

Soybean Price : शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ! अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला मात्र 4300 चा दर ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean price

Soybean Price Maharashtra Decline : सोयाबीन हे एक मुख्य नगदी पीक. या पिकाची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. आपल्या महाराष्ट्रात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. निश्चितच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मात्र नगदी पीक म्हणून … Read more

Soybean Price : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘त्या’ एका कारणामुळे सोयाबीन दरात येणार तेजी, काय म्हणताय तज्ञ?

soybean market

Soybean Price Hike : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता आगामी काही दिवसात सोयाबीन दरात वाढ होणार असल्याची तज्ञांकडून माहिती देण्यात आली आहे. वास्तविक सोयाबीनचे दर हे सोया तेल आणि सोयापेंड या दोन सोयाबीनच्या बायप्रॉडक्टस वर अवलंबून असतात. विशेषता सोया पेंडच्या दराचा सोयाबीनच्या दरावर परिणाम हा होत असतो. दरम्यान … Read more

Soybean Rate : शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ! सोयाबीन दरात मोठी घसरण, मिळाला मात्र ‘इतका’ दर

Soyabean Price

Soybean Today Rate Maharashtra : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. आज वरोरा खांबाडा एपीएमसी मध्ये मात्र 4575 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. निश्चितच भाववाढीची आशा बाळगून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक चिंताजनक अशी बातमी आहे. खरं पाहता, या हंगामात शेतकरी बांधवांना सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी नानाविध … Read more

Soybean Price : पिवळं सोन चमकलं ! आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात झाली वाढ ; देशांतर्गत होणार का वाढ?

Soybean Market Price Fall

Soybean Price Hike International : सध्या पिवळं सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घालत आहे. पिवळं सोन म्हणजे सोयाबीन दरात जागतिक बाजारात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड भाव खात असला तरी देखील देशांतर्गत दर स्थिरच आहेत. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या आशेवर पाणी फिरले आहे. दरम्यान जागतिक बाजारात जी काही … Read more