शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची उर्वरित 25% रक्कम वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्याचे (Latur) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्याच्या खरिपातील (Kharip Season) मुख्य पिक सोयाबीन (Soybean) समवेतच जवळपास सर्व पिके अतिवृष्टीमुळे (Heavy rain) क्षतीग्रस्त झाली होती. ऐन खरीप हंगामातील पिके अंतिम … Read more

‘या’ कडधान्यांच्या काडा पासून तयार करा कमी खर्चात कंपोस्ट खत; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा इतर रासायनिक गोष्टींचा वापर न करता कमी वेळेत उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत या तंत्रज्ञानात तयार करता येते. बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने मूग उडीद आणि सोयाबीन यासारख्या कडधान्याच्या उपलब्ध काडाचा उपयोग करून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. हे बायोडायनॅमिक पद्धतीने कमी खर्चात आणि वेगाने तयार … Read more

उन्हाळ्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले; तर उन्हाळी सोयाबीन च्या समस्या काय?

soybean

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Krushi News :- यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी शेतात प्रथमच उन्हाळी सोयाबीन ची लागवड केली असून मागील हंगामात अवकळा मुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळी हंगामात सोयाबीनची लागवड केलेली दिसत आहे. तर यावर्षी पाणीसाठाही मुबलक स्वरूपात असल्यामुळे आणि गेल्या महिन्यापासून सोयाबीन ला चांगली दर मिळत असल्यामुळे परिणामी उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. … Read more

Healthy Food : अंडी, दूध, मांसापेक्षा जास्त ताकद देते ही गोष्ट , रोज 100 ग्रॅम खाल्ल्याने शरीर होईल शक्तिशाली, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- जर तुम्हाला अनेकदा थकवा जाणवत असेल किंवा तुम्हाला आळस येत असेल तर सोयाबीन खा. हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जाते. विशेष म्हणजे शाकाहारी लोकांना सोयाबीन मांसाइतकेच पोषण देते. हेच कारण आहे की जे लोक शाकाहारी अन्न खातात त्यांच्या आहारात सोयाबीनचा समावेश करणे योग्य आहे.(Healthy Food) सोयाबीनमध्ये पोषक घटक … Read more

Soyabin rates today maharashtra : आजचे राज्यातील सोयाबीन बाजारभाव 11-10-2021

soyabin rates today maharashtra last update on : 5.31 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 11-10-2021)  (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण … Read more

आजचे राज्यातील सोयाबीन बाजारभाव 09-10-2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 09-10-2021)  (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर 09/10/2021 अहमदनगर — क्विंटल 24 5141 5600 5300 … Read more

आजचे राज्यातील सोयाबिन बाजारभाव 7-10-2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबिनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 7-10-2021) लास्ट अपडेट 9.24 PM (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर 07/10/2021 अहमदनगर — क्विंटल … Read more