एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांसाठी आताचा सर्वात मोठा निर्णय ! 5, 6 आणि 7 जुलै रोजी……

ST Employees

ST Employees : एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळातील हजारो कर्मचाऱ्यांना पाच सहा आणि सात जुलै रोजी मोफत भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. खरे तर दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महिन्याचा ‘या’ तारखेलाच बँकेच्या खात्यात जमा होणार पगार

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना आता दर महिन्याच्या 7 तारखेला वेळेवर पगार मिळण्याची हमी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. शुक्रवारी मुंबईतील एसटी मुख्यालयात अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी ही ठोस ग्वाही दिली. आर्थिक संकटामुळे यंदा एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांना केवळ 56 टक्के पगार मिळाला होता, ही बाब दुर्दैवी असल्याचे … Read more

DA Hike: महाराष्ट्र सरकारची ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! मिळणार 12500 रुपये अग्रीम रक्कम, वाचा माहिती

st employees update

DA Hike:- सध्या सणासुदीचे दिवस असून या दिवसांमध्ये अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक फायदे दिले जातात. अगदी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर महागाई भत्ता वाढीबाबत गेल्या कित्येक दिवसापासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना प्रतीक्षा होती. या विषयीच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमातून देखील येत होत्या. परंतु सरकारला काही महागाई भत्तावाढीच्या घोषणे संदर्भात मुहूर्त … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे थकीत पेमेंट करण्यासाठी राज्य शासनाने 200 कोटी दिलेत ; पण….

State Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात महामंडळ अंतर्गत लाखों कर्मचारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळात देखील लाखोंच्या संख्येने राज्य कर्मचारी कार्यरत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी देखील आहेत. यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आणि आंदोलन शिथिल झालं. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. … Read more

जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई, आत्तापर्यंत २९० जण निलंबित तर १३० जण बडतर्फ

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी देखील सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम असून ते त्यांच्या संपावर ठाम आहेत. अनेक आगारात अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. निलंबनाची कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत … Read more

एकतर ‘शासनात विलीनीकरण करा नाही तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्या’..!

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- संपातून सर्व एसटी कामगार संघटनांनी माघार घेतल्यानंतर व लवकरात लवकर कामावर रुजू न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे.(st employees) मात्र आता या कर्मचाऱ्यांनी देखील विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याचे सांगत सरकारने एकतर ‘शासनात विलीनीकरण करावे नाही तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्या’..! अशी मागणी जामखेड येथील संपकरी एसटी … Read more

जिल्ह्यातील एसटीचे हजाराहून अधिक कर्मचारी कामावर परतले

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. या संपात नगर जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.(ST employees) मात्र, मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 143 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 143 प्रशासकीय, यांत्रिकीकरण विभाग आणि चालक-वाहक हे कामावर हजर झालेले … Read more