Stamp Duty : कागदपत्रांची नोंदणी झाली महाग, आता नोंदणी करायची असेल तर मोजावे लागणार एवढे पैसे

राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ करत सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. संगणकीकरण आणि मनुष्यबळाच्या वाढत्या खर्चाचे कारण देत प्रतिपान २० रुपये असलेले शुल्क आता ४० रुपये करण्यात आले आहे. यामुळे दस्तनोंदणी प्रक्रिया महागडी होणार असून, नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरमहा सव्वाचार हजार कोटींचा … Read more

Real Estate Tips: महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केली तर मिळतात ‘हे’ फायदे! वाचतो पैसाच पैसा

real estate

Real Estate Tips:- सध्या जर आपण एकंदरीत भारताची स्थिती पाहिली तर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून रियल इस्टेट मधील गुंतवणुकीला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात येत आहे. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घर, फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होताना आपल्याला दिसून येते. एवढेच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील शेती किंवा घर, प्लॉटसारख्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला बरेच … Read more

जमीन किंवा घर खरेदी करा परंतु ‘या’ चुका टाळा,नाहीतर येईल रडत बसण्याची वेळ! वाचा ए टू झेड माहिती

land rule

आपल्यापैकी बरेच जण राहण्यासाठी घर किंवा गुंतवणुकीसाठी एखादी जमीन खरेदी करतात. अशा प्रकारचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट करून पैसा जमा करतो व त्या माध्यमातून अशा मालमत्तेची खरेदी करतो. परंतु बऱ्याचदा आपण ऐकले किंवा वाचले असेल की अशा जमीन खरेदी-विक्री किंवा घर खरेदी विक्रीचे व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली दिसून येतात. अशावेळी … Read more

साठेखत म्हणजे काय हो भाऊ? साठेखतावर कोणत्या पद्धतीचा व्यवहार केला जातो? वाचा ए टू झेड माहिती

saathekht information

जमिनीच्या संदर्भात अनेक प्रकारचे व्यवहार केले जातात. यामध्ये जमीन भाडे तत्वावर देणे, जमिनीतील करार, जमिनीची खरेदी विक्री इत्यादी होय. सगळ्या व्यवहारांमध्ये कायदेशीरदृष्ट्या अनेक प्रकारचे कागदपत्रे असतात व यांना अतिशय महत्त्व असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर आपल्याला माहित आहेच की जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार केला तर आपण खरेदीखत तयार करतो किंवा खरेदी खताच्या माध्यमातून तो व्यवहार … Read more

घर खरेदीमध्ये लाखो रुपये वाचवायचे असतील तर करा ‘हे’ काम! होईल लाखो रुपयाची बचत, वाचा माहिती

home loan tips

सध्या जर आपण घर किंवा प्लॉट किंवा फ्लॅट घ्यायचा विचार केला तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला आपला बजेट पाहने खूप गरजेचे असते. कारण घरांच्या किमती या गगनाला पोहोचले आहेत आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला प्लॉट घेऊन घर बांधायचे असेल तर खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. तसेच या व्यवहारांमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे कर देखील भरावे … Read more

Salokha Yojana Mahiti: फक्त 1000 मध्ये मिटवा 12 वर्षांपूर्वीचे शेतीचे वाद! कसे ते एकदा वाचाच…

salokha yojana

Salokha Yojana Mahiti: शेतीच्या संबंधित अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. कधीकधी शेतीच्या बांधावरून वाद असतात तर कधी कधी जमीन कोणाच्या नावावर असते आणि जमीन कसणारा व्यक्ती दुसराच असतो. असे अनेक प्रकारचे वाद जमिनीच्या संबंधी उद्भवतात. कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वेळ आणि पैसा वाया जातो. या … Read more