Success Story: ‘या’ लेकींनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे बनवले एप्लीकेशन! आज आहे 500 कोटींचा व्यवसाय

success story

Success Story:- मुलगी ही घराचे वैभव असते असे म्हटले जाते. तसे पाहिले गेले तर ही बाब सत्यच आहे. मागील काही दशकांचा विचार केला तर मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा जन्म होणे ही बाब बऱ्याच कुटुंबांना हवी तेवढी आनंददायी राहत नव्हती. परंतु आता काही वर्षांपासून परिस्थिती पूर्णपणे बदलली असून जे मुलं करू शकत नाही ते मुली अगदी सहजपणे … Read more

Success Story: 18 वर्षाच्या वयात सुरू केली ई-कॉमर्स कंपनी आणि आज उलाढाल आहे कोटीत! वाचा यश जैन यांची यशोगाथा

yash jain

Success Story:- काही तरुण हे खूप मोठ्या प्रमाणावर महत्वकांक्षी असतात व त्यांना जीवनामध्ये खूप मोठे यश मिळवायचे असते. त्यासाठी अशा तरुण तरुणींची कष्ट करायची तसेच संघर्ष व अवघड परिस्थिती मधून मार्ग काढण्याची देखील तयारी असते. तसे पाहायला गेले तर कुठल्याही क्षेत्रांमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या क्षेत्राबद्दलची आवड नंतर त्या … Read more

Success Story: पती-पत्नीच्या ‘या’ नावीन्यपूर्ण स्टार्टअपमध्ये रतन टाटांनी केली गुंतवणूक! 70 हजार प्रतिमहिना कमाई पोहोचली 2 कोटीपर्यंत

chetan and aditi walunj

Success Story:- कुठलाही व्यवसाय सुरू करण्या अगोदर त्या व्यवसायाची कल्पना किंवा त्या व्यवसायाचा आराखडा अगोदर आपल्या मनामध्ये येतो व त्यानंतर तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी लागणारी कष्ट व मेहनत घेतली तर तो व्यवसाय उभा राहतो. आजकालचे तरुण-तरुणींचा विचार केला तर त्यांच्या मनामध्ये अनेक नावीन्यपूर्ण अशा कल्पना असतात. आता गरज असते त्या कल्पनांना वास्तव स्वरूप देण्याकरिता आवश्यक असलेल्या … Read more

Success Story: वार्षिक 42 लाख पॅकेजची सोडली नोकरी आणि सुरू केला स्टार्टअप! आज आहे वार्षिक 10 कोटीची उलाढाल

rohit mangalik

Success Story :- रुळलेला आणि चांगला सुस्थितीतला मार्ग सोडून जोखीम पत्करून एखादा व्यवसायाची सुरुवात करणे म्हणजे आयुष्याशी जुगार खेळणे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु समाजातील असे अनेक तरुण आणि तरुणी दिसून येतात की त्यांना अशा पद्धतीचा जुगार खेळण्यात खूप हौस असते व ते यशस्वी देखील होतात. परंतु अशा प्रकारचा मार्ग स्वीकारताना अनंत … Read more

प्रेरणादायी कहाणी: हिरे कारखान्यातील कामगाराचा मुलगा बनला भारताचा पहिला क्रिप्टो अब्जाधीश, कसं ते वाचा….

jayanti kanani

अनेक व्यक्ती आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या असह्य अशा अडचणींना तोंड देत जीवनामध्ये यशस्वी होतात. जेव्हा आपण त्यांचे यश पाहतो तेव्हा आपल्याला डोळ्यासमोर त्यांनी मिळवलेले यश दिसून येते. परंतु त्या मागील जर त्यांचा संपूर्ण जीवनपट पाहिला तर तो अनेक प्रकारच्या अडचणींनी संपूर्णपणे भरलेला असतो. यावर कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर मात करून असे व्यक्ती यशापर्यंत पोहोचलेले असतात. तसे … Read more

Inspirational Story: तरुण उद्योजकाची कमाल! सुरू केलेल्या स्टार्टअपने 6 महिन्यात कमावले तेराशे कोटी

inspirational story

Inspirational Story:  भारतामध्ये सध्या अनेक नवनवीन प्रकारचे स्टार्टअप सुरू करण्यात येत असून अनेक तरुण आता स्टार्टअपची सुरुवात करत आहेत. बऱ्याच तरुणांमध्ये अनेक अंगभूत कौशल्य आणि गुण असतात. अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर असे तरुण त्यांचे स्वतःच्या नवनवीन कल्पना या सत्यात उतरवण्याकरिता स्टार्टअप ची सुरुवात करतात व प्रचंड मेहनतीच्या जोरावर ते यशस्वी होतात. भारतामध्ये असे अनेक तरुण उद्योजक … Read more

प्रेरणादायी! वाया गेलेल्या पोराने सुरू केला असा बिजनेस की आता करत आहे कोटीत कमाई, वाचा या तरुणाचा खाचखळग्यानी भरलेला प्रवास

ashutosh

समाजामध्ये असे बरेच व्यक्ती किंवा तरुण पाहायला मिळतात की त्यांचे वागणे किंवा त्यांचा काही गोष्टी पाहून आपल्याला वाटते की समोरील व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकणार नाही. कारण त्यांचे एकंदरीत समाजामध्ये राहण्याची आणि वागण्याची पद्धत जरा विचित्र असते. त्यामुळे समाजामध्ये बऱ्याचदा अशा व्यक्तींविषयी तिटकारा म्हणा किंवा त्यांच्याविषयी एकंदरीत जी आदराची भावना असते ती देखील राहत नाही. … Read more