राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव तयार; ‘इतका’ वाढणार DA, पहा पगारात किती वाढ होणार?
State Employee News : केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयाअन्वये केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनाकडून झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढवला आहे. म्हणजेच आता या सेंट्रल गव्हर्नमेंट मधील कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. यासाठीचा शासन निर्णय नुकताच केंद्र शासनाच्या माध्यमातून … Read more