ब्रेकिंग; राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !
State Employee March Payment : राज्य कर्मचाऱ्यांना आगामी आठ ते दहा दिवसात मार्च महिन्यातील वेतन मिळणार आहे. 7 एप्रिलपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन मिळण्यास सुरुवात होणार आहे. अशातच राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे सरळ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच … Read more